शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

विवाहीत महिलेची तीन वर्षाच्या मुलीसह आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 15:10 IST

रुपाली जायभाये व तिची तीन वर्षाची मुलगी ईश्वरी हिला सोबत घेवून घराबाहेर  गेली होती.

साखरखेर्डा: भल्या पहाटेच घरातून आपल्या तीन वर्षीय चिमुकल्या मुलीसह बाहेर पडलेल्या २४ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह तालुक्यातील कंडारी येथे २१ ऑक्टोबर रोजी दुपारी आढळून आला. दरम्यान, चिमुकल्या मुलीच मृतदेही २२ ऑक्टोबर रोजी त्याच विहीरीत आढळून आला.कंडारी येथील गैबीनाथ नारायण जायभाये हे वाहनचालक पत्नी रुपाली व मुलगी ईश्वरीसह देऊळगावराजा येथे राहत होते. मात्र कोरोना संसर्गामुळे ते आपल्या मूळ गावी कंडारी येथे परतले होते.  २१ आ१क्क्टोबर रोजी पहाटे तीन वाजेचच्या सुमारास रुपाली जायभाये व तिची तीन वर्षाची मुलगी ईश्वरी हिला सोबत घेवून घराबाहेर  गेली होती. दिवस उजाडला तरी ती परत आली नव्हती. त्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध घेतला असता घराच्या मागील शेतात या महिलेचा मृतदेह आढळून आला. मात्र तीन वर्षाची मुलगी बेपत्ता होती. त्यामुळे रात्रभर विहीरीचे पाणी उपसण्यात आल्यानंतर २२ ऑक्टोबरला सकाळी चार वाजता चिमुकल्या ईश्वरीचेही पार्थिव सापडले. उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेचा पुढील तपास साखरखेर्डा पोलिस करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSuicideआत्महत्या