शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बोरखेड नदीत साखरखेर्डा येथील एक जण वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 12:46 IST

पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दिलीप वैराळ हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले तर अन्य तीन शिक्षक सुखरूप आहेत.

बुलडाणा: येथील ग्रामीण पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या व ज्ञानगंगा अभयारण्याच्या पट्ट्यात असलेल्या बोरखेड येथील नदीत साखरखेर्डा येथील एक जण बेपत्ता झाला आहे. दरम्यान, त्याच्या समवेत असलेले तीन शिक्षक थोडक्यात बचावले आहेत. सध्या घटनास्थळी पोलिस व ग्रामस्थांसह बचाव पथकाचे कर्मचारी पोहोचले असून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील जिजामाता विद्यालयाचे पुरुषोत्तम मानतकर, अशोक गवई आणि कुवरसिंग राजपूत हे शिक्षक आणि दिलीप वैराळ हे चौघे बोरखेड येथे १५ सप्टेंबर रोजी आले होते. कुवरसिंग राजपूत यांचे हे गाव आहे. दरम्यान तरोडा येथील त्यांच्या मित्रांनाही ते भेटले होते. तसेच ज्ञानगंगा अभयारण्यात असलेल्या पलढग प्रकल्प पाहण्यासाठी हे चौघेही गेले होते. दिवसभर तेथे थांबल्यानंतर सायंकाळी बोरखेड येथे महादेव मंदिरालगत वाहणाºया नदीत हे चौघेही आंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यावे पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दिलीप वैराळ हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले तर अन्य तीन शिक्षक सुखरूप आहेत. ही घटना १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली.घटनेची माहिती मिळाल्यानंतर बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी व ग्रामस्थ हे घटनास्थळी पोहोचले होते. मात्र दिलीप वैराळ यांचा शोध लागू शकला नव्हता. सध्या ते बेपत्ता असल्याचे ठाणेदार सारंग नवलकार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सध्या ग्रामस्थ, पोलिस व बचाव पथक त्यांचा शोध घेत आहेत.दरम्यान, बेपत्ता असलेले दिलीप वैराळ हे साखरखेर्डा येथील जिजामाता विद्यालयावर शिपाई म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाriverनदी