शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात भव्य शोभायात्रा

By admin | Updated: August 18, 2014 23:43 IST

विश्‍व हिंदू परिषदेच्या ५0 व्या स्थापना दिनानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

खामगाव : विश्‍व हिंदू परिषदेच्या ५0 व्या स्थापना दिनानिमित्त आज १८ ऑगस्ट रोजी खामगाव शहरातून विहींप व बजरंग दलाच्यावतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सदर शोभायात्रा मुक्तेश्‍वर आश्रम येथून दुपारी १२ वाजता सुरू झाली. यानंतर ही शोभायात्रा एकबोटे चौक, अग्रसेन चौक, शहर पो.स्टे., डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बसस्थानक, लोकमान्य टिळक चौक, सरकी लाईन, मेन रोड, महावीर चौक, फरशी या शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली. या शोभायात्रेत अग्रभागी घोड्यावर कार्यकर्ते डोक्यावर मंगल कलश घेवून महाराष्ट्रीय वेशभूषेत फेटा बांधून सहभागी झालेल्या महिला दुर्गा शक्ती तसेच विहिंप च्या कार्यकर्त्या, वारकरी, हातात भगवे ध्वज घेवून शिस्तीत चालणारे बजरंगी आणि रथामध्ये विराजमान श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या आकर्षक मुर्ती लक्ष वेधून घेत होत्या. शोभायात्रेत हभप दायमा महाराज, जिल्हा संघ चालक महादेवराव भोजने, तालुका संघचालक विजयकुमार चौबीसा, जिल्हा मंत्री बापू खराटे, बापुसाहेब करंदीकर, हभप मुरलीधर महाराज करांगळे, देवेंद्र महाराज मार्के, सुपेकर महाराज, गोपाळ महाराज राऊत, पांडुरंग महाराज टिकार, हभप विठ्ठल भोजने, दयाराम महाराज, अँड.अमोल अंधारे, राजेंद्र राजपूत आदी सहभागी झाले होते. सदर शोभायात्रेचा समारोप श्री मुक्तेश्‍वर आश्रम येथे करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विहिंपच्या विदर्भातील वनवासी आश्रम शाळा, अनाथांचे संगोपन केंद्र, गोरक्षण संस्था, एकल विद्यालय, दवाखाना, रुग्णवाहिका, रक्तदान शिबिर, हिंदू हेल्पलाईन आदी सेवा प्रकल्पांबाबत उपस्थितांना माहिती दिली.