शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी ठोकले रुग्णालयाला कुलूप

By admin | Updated: June 12, 2014 22:17 IST

उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू

बुलडाणा : करडी येथील एका विवाहीत महिलेला घरी साप चावला, गंभीर अवस्थेत तीला बुलडाणा येथे उपचारासाठी नेत असतांना मार्गातच तिचा मृत्यू झाला. सदर महिलेला धाड येथील रुग्णालयात वेळेवर उपचार मिळाला नाही,त्यामुळे तिचा मृत्यू झाला. असा आरोप करुन मृत महिलेच्या नातेवाईकासह नागरिकांनी आज धाड रुग्णालयाला कुलूप ठोकले. जळगाव (खा) जिल्ह्यातील तोंडापुर येथील मो.फिरोज मागील काही दिवसापासून धाड नजिकच्या करडे येथे मुक्कामी होते. आज दुपारी २ वाजता त्यांची पत्नी रुख्साना बी यांना विषारी सापाने दंश केला. यामुळे तीला गंभीर अवस्थेत धाड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तीला तेथे उपचार मिळाला नाही. तेथे वैयकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे तेथील एका आरोग्य सेवकाने रुख्साना बी यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मात्र बुलडाणा येथे नेत असतांना मार्गात तिचा मृत्यू झाला. ही बाब गावात माहिती पडताच, संतप्त नागरिका आणि नातेवाईकांनी धाड येथील ग्रामीण रुग्णाल गोंधळ घातला. यानंतर नागरिकांकडून रुग्णालयाच्या प्रवेशदाराला कुलूप ठोकण्यात आले. धाड येथील रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीमुळे रुख्साना बीचा मृत्यू झाला, असा आरोप मृत महिलेचे वडील शे.पाशु यांनी केला आहे.