शहरं
Join us  
Trending Stories
1
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
"२२ वर्षांत ५४ परदेश दौरे, राहुल गांधींच्या ट्रिपचा खर्च ६० कोटी"; कमाईवरुन भाजपाचा खोचक सवाल
4
Harish Rana : मृत्यूनंतरही हरीश राणा ठरले 'हिरो'; कुटुंबाच्या एका निर्णयाने कोर्टाचेही डोळे पाणावले!
5
Dollar vs Rupee : रुपया २० पैशांनी घसरुन विक्रमी नीचांकी स्तरावर; डॉलरच्या तुलनेत ९६ च्या जवळ पोहोचला
6
Virat Kohli Record : किंग कोहलीचा ‘विराट’ अवतार! एका डावात ५ विक्रमांची नोंद
7
Cannes 2026: मराठमोळ्या अभिनेत्याने मान गर्वाने उंचावली! झळकला कान्सच्या रेड कार्पेटवर, म्हणाला...
8
घटस्फोटाच्या केस दरम्यान पतीने केलं किळसवाणं कृत्य; पत्नीने पोलिसांना आपबिती ऐकवताच सगळे हादरले
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
10
Neet Exam Case: कन्सल्टन्सीच्या नावे शोधायचा सावज, शुभमने केले होते स्वत:चे ‘नीट’ ब्रॅण्डिंग
11
नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन, तरुणीसह तिघांना घेतले ताब्यात; शुभमच्या चौकशीतून लोखंडेचे नाव समोर 
12
Video - सेल्स गर्लचा १.६६ कोटींवर डल्ला! सोन्याच्या दागिन्यांनी भरले खिसे, मालकाला घातला गंडा
13
या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा
14
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
15
शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!
16
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
17
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
18
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
19
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
20
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

जीवन प्राधिकरणने लावली कोट्यवधींच्या रस्त्यांची वाट

By admin | Updated: June 7, 2014 23:45 IST

पुर्ण झालेल्या रस्त्यांपैकी काही रस्त्यांना जीवन प्राधीकरणने पाईपलाईनच्या कामासाठी उकरून काढले आहे.

शेगाव : शेगाव शहरात २00९ पासुन शेगाव विकास आराखड्याअंतर्गत रस्त्यांची कामे चालु आहे. यापैकी पुर्ण झालेल्या रस्त्यांपैकी काही रस्त्यांना जीवन प्राधीकरणने पाईपलाईनच्या कामासाठी उकरून काढले आहे. त्यामुळे होत असलेल्या नुकसानाला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. शेगाव शहरात महाराष्ट्र शासनाने ३५0 कोटी रूपयांचा शेगाव विकास आराखडा वर्ष २00८ मध्ये मंजुर केलेले असून त्यानुसार शहरातील विविध कामांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. शहरातील मुख्य रस्ता म्हणजेच मेनरोड हा १ वर्षापुर्वी कोल्हापूर येथील कंत्राटदार कंपनीने पुर्ण केला असून ज्या रस्त्यावर एकुण ४ कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे आरडी १ हा रस्ता रेल्वे स्टेशनपासुन मंदीराला जोडणारा आहे. तसेच शहरातून बाळापुरकडे जाणार्‍या चौफुलीवर 00 ते 00.३ हा रस्ता सुध्दा पुर्ण झालेला असून त्यावर ४.५ कोटी कोटी व ३.५ कोटी एवढे खर्च करण्यात आला आहे. संबधीत कंत्राटदार हे काम पुर्ण करून गेला आहे. मात्र, आता जीवन प्राधीकरणने या दोन्ही ठिकाणी पाईपलाईन साठी खोदकाम करून रस्ता उकरून काढलेला आहे. सदरहू रस्ता जेसीबी लावून उकरण्यात आल्यामुळे त्याठिकाणची वाहतूक व रहदारी सुध्दा काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. हे दोन्ही रस्ते पुर्ण करावयास जवळपास दोन ते अडीच वर्षे लागलेली असून सदरहू कामे त्या आधी करावयाची जबाबदारी जीवनप्राधिकरणाची होती. परंतु ही कामे त्यावेळी न करता आता रस्ता उकरून पुन्हा करणे म्हणजेच कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)