शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांचे पाल्य शिष्यवृत्तीपासून वंचित!

By admin | Updated: January 6, 2017 02:35 IST

३ हजार ८७५ विद्यार्थ्यांंची शिष्यवृत्तीसाठी नोंदणी

बुलडाणा, दि. ५- इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविल्या जाते. जिल्ह्यात यावर्षी ३ हजार ८७५ विद्यार्थ्यांंची शिष्यवृत्तीसाठी नोंदणी करण्यात आली; मात्र जिल्ह्यातील १0२ विद्यार्थ्यांंना या शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत असलेल्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने बांधकाम कामगारांच्या विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येते. या अंतर्गत कामगाराच्या पाल्यांसाठी सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजना, शैक्षणिक अर्थसहाय्य योजना, शैक्षणिक प्रवेश योजना राबविल्या जातात. यातून कामगार पाल्याची प्रगती करणे हाच उद्देश आहे.जिल्हा कामगार कार्यालयाकडे नोंदणी असलेले कामगाराच्या पाल्यांना इयत्ता १ ली ते ७ वी, इयत्ता ८ वी ते १0 वी, ११ वी व १२ वी तसेच पुढे महाविद्यालय, पदवि, पदविकापासून थेट वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. लाभ घेण्यासाठी जिल्हा कामगार कार्यालयाकडे विद्यार्थ्यांंकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते; मात्र कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यामुळे सदर विद्यार्थ्यांंना वगळण्यात आले.