शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
5
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
6
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
7
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
8
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
9
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
10
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
11
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
12
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
13
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
14
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
15
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
16
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
17
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
18
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव कृऊबास पाडली बंद

By admin | Updated: May 28, 2014 00:37 IST

भुईमूगाचे भाव पाडल्याने शेतकर्‍यांमध्ये रोष.

खामगाव : भुईमुंगाचे भाव पाडल्याच्या कारणावरुन संतप्त शेतकर्‍यांनी आज मंगळवार २७ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद पाडली. आक्रमक होवून शेतकर्‍यांनी बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दाराला कुलूप ठोकले. यामुळे जवळपास ३ तास येणारी-जाणारी मालवाहतूक बंद होती. खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमुंगाची आवक मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. गेल्या दोन दिवसात भुईमुंगाला २९00-३६२0 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर आज मंगळवारी ही मोठय़ा प्रमाणात भुईमुंगाची आवक वाढली होती. मात्र दुपारपर्यंत भुईमुंगांसाठी हर्रासीची बोली बोलल्याच गेली नाही. तर काही व्यापार्‍यांनी खाली घसरुन एकदमच १८00 ते २२00 रुपये प्रतिक्विंटल भाव सांगितले. यामुळे शेतकर्‍यांमध्ये आश्‍चर्य व्यक्त होवून भुईमुंगाचे भाव अध्र्यावरच आल्याने शेतकरी संतप्त झाले. कमी भाव मिळत असल्याने अन्याय होत असल्याची भावना शेतकर्‍यांमध्ये आल्यानंतर जागृत होवून सर्व शेतकरी एकत्रित आले व शेतकर्‍यांनी बाजार समितीचे मुख्य प्रवेशव्दार बंद केले. शेतकर्‍यांनी भाव कमी मिळत असल्याची तक्रार कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक पंजाबराव देशमुख यांच्याकडे केली.