शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारीचा पेरा घटला

By admin | Updated: June 12, 2014 22:43 IST

दैनंदिन आहारातील महत्वपूर्ण घटक असलेली भाकरी आजच्या बदललेल्या पीक पध्दतीमुळे व वातावरणातील बदलामुळे मिळेनाशी झाली आहे.

वडगाव वाण : शेतकरी व शेतमजुरांच्या दैनंदिन आहारातील महत्वपूर्ण घटक असलेली भाकरी आजच्या बदललेल्या पीक पध्दतीमुळे व वातावरणातील बदलामुळे मिळेनाशी झाली आहे. गहू, तांदुळ, मुबलक मिळतील. परंतु ज्वारीची मात्र वाणवा असल्यामुळे भाकरी मात्र मिळत नाही, असे चित्र आहे. तर यावर्षीही ज्वारीचा पेरा कमी होणार असल्याचे शेतकर्‍यांच्या चर्चेतून समजते.
दहा वर्षापूर्वीच्या काळात सणासुदीला व लग्न प्रसंगात मिळणारी गव्हाच्या पोळीचे नावीण्य होते. कारण तेव्हा परिसरात गव्हाचे पीक मोजकेच घेतले जायचे तर ज्वारीचा पेरा प्रत्येक शेतकरी करायचा. ह्या पिकाचा दुहेरी फायदा शेतकर्‍याला होता घरचा अन्नाचा प्रश्न सुटायचा व कडब्यापासून जनावरांना वैरण उपलब्ध व्हायचे आणि शेतकर्‍यांकडे कामाला असणार्‍या मजुरांना सुध्दा ज्वारीच्या रूपात मजुरी दिली जात असल्याने शेतकर्‍याला रोखीचा व्यवहार सुध्दा कमी करावा लागत होता. परंतु काळ बदलला पिक पध्दती वातावरणातील लहरीपणामुळे बदलावी लागल्याने ज्वारीचे पिक कोणीही पेरत नसल्याने आज पुरणपोळीचे नव्हे तर ज्वारीच्या भाकरीचे नावीण्य आहे. अन्न सुरक्षा कायद्यामुळे २ रूपये किलोप्रमाणे मिळणारा गहू, ३ रूपये किलोप्रमाणे मिळणारा तांदुळ घराघरात उपलब्ध आहे व खुल्या बाजारात सुध्दा गव्हाचा भाव १५ ते १८ रूपये किलोप्रमाणेच आहे. परंतु ज्वारी मात्र आज २0 रूपये ते ३0 रूपये किलोप्रमाणे मिळत असल्याने भाकर खाताना खिशाचाच विचार घ्यावा लागतो. शेतमजूर मात्र पचायला सोपी व आरोग्य वर्धक असणारी ज्वारी बेभाव झाल्याने खावू शकत नाही म्हणून खंत व्यक्त करतात.