शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले यांचे विचार प्रेरणा देणारे - उमाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:32 IST

विधानसभा मतदारसंघ व मेहकर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने रविवारी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. ...

विधानसभा मतदारसंघ व मेहकर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने रविवारी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात मेहकर विधानसभा मतदारसंघाचे पक्षनेते ॲड. अनंतराव वानखेडे, मेहकर-लोणार तालुका माळी सेवा समितीचे अध्यक्ष भूषणभैया देशमुख, भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखधाने, मेहकर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कलीम खान, माजी नगरसेवक संजय म्हस्के, एनएसयूआय प्रदेश सचिव वसीम कुरेशी, मेहकर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आरतीताई दीक्षित इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रियाज कुरेशी, छोटू गवळी, सुखदेव ढाकरके, नारायण इंगळे, नीलेश काळे, जमील अहमद, शाहू गवळी, नावेद खान, अवसरमोल आदी काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

संचालन मेहकर शहर अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष युनूस पटेल तर आभार मेहकर तालुका सोशल मीडिया काँग्रेसचे अध्यक्ष संदीप ढोरे यांनी मानले.

(फोटो)