शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

मोबाईल व्हॅन फिरत्या न्यायालयाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 3:45 PM

रवंड येथे १८ नोव्हेंबर तर देऊळघाट येथे १९ नोव्हेंबर रोजी हे मोबाईल व्हॅन फिरते न्यायालय जाणार आहे.

बुलडाणा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे मोबाईल व्हॅन फिरत्या न्यायालयाचे उद्घाटन १६ नोव्हेंबर रोजी सकाळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश महेंद्र महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती (नागपूर खंडपीठ) यांच्या आदेशान्वये हा कार्यक्रम पार पडला.जिल्हा न्यायाधिश-१ सी. आर. हंकारे, जिल्हा न्यायाधिश-२, ए. ए. धुमने, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव साजिद आरिफ सैय्यद, दिवाणी न्यायाधीय आर.एम.राठोड, मुख्य न्यायदंडाधिकारी एन. आर. तळेकर, सह दिवाणी न्यायाधिश क. स्तर एस. डी. पंजवाणी, २ रे सह दिवाणी न्यायाधिश एस. एम. पडोळीकर, सह दिवाणी न्यायाधिश क स्तर ए. ए. देशपांडे, आणि ३ रे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर ए. बी. इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. फिरते न्यायालय मोबाईल व्हॅनला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एम.के.महाजन यांनी सकाळी साडेदहा वाजता हिरवी झेंडी देऊन फिरते लोकन्यायालयाला सुरूवात करण्यात आली. ही संकल्पना प्रत्येक गावाच्या दारापर्यंत न्यायदानाची प्रक्रिया राबविण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने कार्यन्वित होत असल्यामुळे संबंधित गावातील लोकांनी आपापल्या प्रकरणात या फिरत्या लोक न्यायालयासमोर आपल्या प्रकरणात तडजोड करावी. सदर फिरते लोकन्यायालय १६ नोव्हेंबर रोजी धाड येथे दाखल झाले होते. वरवंड येथे १८ नोव्हेंबर तर देऊळघाट येथे १९ नोव्हेंबर रोजी हे मोबाईल व्हॅन फिरते न्यायालय जाणार आहे. या संधीचा नागरिकांनी फायदा घ्यावा असे त्यांनी आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCourtन्यायालय