शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दे. राजा तालुक्याचा ९५.९८ टक्के निकाल

By admin | Updated: May 31, 2017 00:20 IST

पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल ४५ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेबु्रवारी-मार्च २०१७ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार ३० मे रोजी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. त्यात देऊळगावराजा तालुक्याचा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९५.९८ टक्के लागला असून, रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल ४५.०० टक्के तर एकूण निकाल ९५.९८ टक्के लागला आहे. देऊळगाव राजा तालुक्यात १७ उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयामार्फत १४७२ नियमित विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांच्यापैकी १४०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ९५.९८ इतकी असून ४० विद्यार्थी रिपीटर यापैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ४५.०० टक्के आली आहे. नियमित उर्त्तीर्ण झालेल्या १४७२ विद्यार्थ्यांमध्ये ८६८ मुले व ५३९ मुलींचा समावेश असून, त्यांची टक्केवारी ९५.४९ (विद्यार्थी) तर ९५.७४ (विद्यार्थीनी) इतकी आहे. तालुक्याची टक्केवारी वाढली असून, ९५.९८ टक्के निकाल लागला आहे. तर तालुक्यातील 6 विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. बारावीच्या परीक्षेसाठी देऊळगावराजा हायस्कूल विज्ञानचा १०० टक्के, कला ९८.२७ टक्के, एमसीव्हीसी ९४.४३ निकालाची परंपरा कायम ठेवून विज्ञानमध्ये प्रथम क्रमांकावर प्राजक्ता अंबुस्कर ८४.४६, कलामध्ये प्रथम क्रमांकावर शिवदास दांडगे ८८.३०, एमआरडीएमध्ये प्रथम ऋषिकेश शिंदे यांनी ८३.३८ तसेच क्रॉपसायन्समध्ये प्रथम ओम कांकाळ यांनी ८१.८४ गुण प्राप्त केले. व्यंकटेश कनिष्ट व विज्ञान महाविद्यालय कला ८९.४१ टक्के , विज्ञान ९४ टक्के वाणिज्य शाखेतून पूजा सोनूने हिने ९० टक्के गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक पटकविला, तसेच कला शाखेतून बाबासाहेब खंदारे ८२.४६ गुण मिळून टाप ठरला, म्यु.श्री शिवाजी हायस्कूल ९०.४८ मधून शिवाणी निरफळे हिने ८३.६९ टक्के घेऊन प्रथम क्रामांक पटकविला व उर्दू विभागाचा ९५ टक्के त्यातून निकत परविन हिने ७८.४६ गुण प्राप्त केले, दीनदयाळ विद्यालय कला शाखेतून ९७.१४ टक्के, विज्ञान शाखेत ९८.५२ टक्के, आमेना अजीज उर्दू हायस्कूल ८०.०० टक्के, देऊळगावमही येथील मौलाना आझाद ज्यूनियर कॉलेज विज्ञान शाखेतून १००.०० टक्के तसेच कला शाखेतून ९३.३०, शिवाजी कनिष्ट विद्यालय १०० टक्के, स्वामी विवेकानंद विद्यालय १०० टक्के, यशवंत आटर्स ज्यूनियर कॉलेज डिग्रस ७८.८४ टक्के , श्री औंढेश्वर ज्यूनियर कॉलेज अंढेरा ८१.०० टक्के, श्री शिवाजी हायर सेकंड्री स्कूल पिंपळगाव १०० टक्के, महात्मा जोतीबा फुले ज्यूनियर कॉलेज १०० टक्के, सहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे हायर सेकंड्री स्कूल खल्याळ गव्हाण १०० टक्के, आदर्श ज्यूनियर कॉलेज सिनगाव जाँ. १००.०० टक्के, कै.यशवंतराव पाटील कला महाविद्यालय शिवणी ९५.०० टक्के, समर्थ हायर सेकंड्री पांर्गी १०० टक्के, निकाल लागला आहे.