शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी मोफत ऑनलाइन स्टेट सिरीज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:38 IST

कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांची बिकट अवस्था झाली आहे. अनेक युवक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत; परंतू, क्लासेस बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या ...

कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांची बिकट अवस्था झाली आहे. अनेक युवक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत; परंतू, क्लासेस बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची गैरसोय होत आहे. याची दखल घेत आमदार श्वेता महाले यांच्या संकल्पनेतून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दररोज मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीजचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या स्पर्धा परीक्षा ऑनलाइन असून, कोणतेही शुल्क न घेता टेस्टसिरीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी सोडविलेला पेपर सबमिट केल्यानंतर लगेच तपासणी करून किती मार्क पडले हे सुद्धा कळणार आहे. प्रत्येक महिन्यात यशस्वी उमेदवारांचे तथा तज्ज्ञ व्याख्यातांचे मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांची उपयुक्त पुस्तके चिखली येथे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअ‍ॅप मोबाइल नंबरवर आपले नाव, पत्ता व शिक्षणाची माहिती पाठवून नोंदणी करावी, नोंदणी केलेल्या युवक-युवतींना दररोज टेस्टसिरीजच्या पेपरची लिंक पाठविण्यात येणार आहे. विद्यार्थी, विद्यार्थिनींनी या मोफत उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार महाले यांनी केले आहे. मकरसंक्रांतीच्या शुभपर्वावर या या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी सुमारे १०० विद्यार्थ्यांनी लिंक डाऊनलोड करून पेपर सोडविला आहे.