शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
2
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
3
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
5
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
6
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
7
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
8
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
9
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
10
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
11
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
12
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
13
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
14
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
15
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
16
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
17
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
18
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
19
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
20
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
Daily Top 2Weekly Top 5

‘गजलक्ष्मी’ला पादत्राणे

By admin | Updated: June 22, 2014 01:15 IST

शेगाव संस्थानकडून गजलक्ष्मीची निगा राखल्या जात आहे.

निगा फहीम देशमुख / शेगाव
विदर्भाचे प्रतिपंढरपूर समजल्या जाणार्‍या शेगाव येथील श्री. संत गजानन महाराज संस्थानची दरवर्षी पंढरपुरच्या विठोबाच्या भेटीसाठी श्रींची पालखी आषाढी वारीकरिता १ महिण्याचा पायी प्रवास करुन आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्यात पोहचते. या पालखीचे मुख्य आकर्षण म्हणजे संस्थानचा गजराज हा पालखी सोबत राहतो. या गजलक्ष्मीच्या पायाला कुठलीही इजा होवू नये यासाठी संस्थानने गजलक्ष्मीच्या पायासाठी विशेष पादत्राणे तयार केली आहे.
ही पादत्राणे घालूनच गजराज दररोज सकाळी ११ वाजता आणि सांयकाळी ७ वाजता श्रीं च्या आरतीसाठी नित्यनियमाने पोहचतो. उल्लेखनीय म्हणजे संस्थानने मंदिराच्या आवारात भंक्ताची पादत्राणे ठेवण्यासाठी ज्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच ठिकाणी या गजलक्ष्मीची पादत्राणे काढून ठेवण्यात येतात हे विशेष. प्रगटदिन उत्सवाच्या वेळेस संस्थानचे राजकुमारी नामक हत्तीणचा मृत्यु झाल्याने गजलक्षूमी एकटी आहे. त्यामुळे या वेळेसच्या पालखी सोबत हा गजराज गेलेला नाही. सध्या शेगाव येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. यावेळी गजलक्ष्मीला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.