गव्हाच्या शेताला आग

By Admin | Updated: March 17, 2017 13:29 IST2017-03-17T13:29:05+5:302017-03-17T13:29:05+5:30

नागझरी येथील डाॅ. श्याम सुरुशे यांच्या गव्हाच्या शेताला 17 मार्च रोजी 11.30 वाजताच्या दरम्यान आग लागली.

The fire of the wheat field | गव्हाच्या शेताला आग

गव्हाच्या शेताला आग

हिवरा आश्रम (बुलडाणा): नागझरी येथील डॉ. श्याम सुरुशे यांच्या गव्हाच्या शेताला 17 मार्च रोजी 11.30 वाजताच्या दरम्यान आग लागली. एक तास अगोदरच गहू काढला असल्याने नुकसान कमी प्रमाणात झाले. नागरीकांनी सर्तकता दाखवित आग आटोक्यात आणण्यासाठी प्ररत्न केले. आजुबाजूच्या गव्हाचे नुकसान झाले.

Web Title: The fire of the wheat field