शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
2
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
3
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
5
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
6
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
7
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
8
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
9
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
10
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
11
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
12
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
13
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
14
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
15
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
16
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
17
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
18
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
19
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
20
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
Daily Top 2Weekly Top 5

२५२ शिक्षक ठरले अतिरिक्त

By admin | Updated: June 22, 2014 01:14 IST

विद्यार्थी पटसंख्येनुसार बुलडाणा जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांवरील तब्बल २५२ शिक्षक अतिरिक्त

मुंबई : वाहतूक पोलिसांनी ‘ऑपरेशन ईगल’ या विशेष मोहिमेत मुंबईतील 51 हजार नियम तोडणा:या बेशिस्त चालकांविरोधात कारवाई केली. 28 मे 15 जून या कालावधीत शहरात पार पडलेल्या कारवाईत 44.15 लाख रुपयांचा दंड जमा करण्यात आला. नो पार्किग, सिग्नल तोडणो, नो एण्ट्री अशा विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
‘ऑपरेशन ईगल’अंतर्गत वाहतूक पोलिसांनी शहरातील 25 ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली. या ऑपरेशनसाठी काम करणा:या प्रत्येक टीममध्ये एक अधिकारी आणि सात ते आठ पोलीस शिपायांचा समावेश होता. या ऑपरेशनदरम्यान काही वाहतूक अधिकारी साध्या गणवेशात होते. कारवाईच्यावेळी चालकांनी नियम मोडल्याचे लक्षात येताच हे अधिकारी काही अंतरावर उभ्या असणा:या सहका:यांना याची सूचना देत असत. ‘ऑपरेशन ईगल’ची ही कारवाई सकाळी आठ ते रात्रौ आठर्पयत यावेळेत पार पडली.
ऑपरेशन ईगलमध्ये एकूण 51 हजार 47 चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यात 22 हजार 293 चालकांनी हेल्मेट घातले नव्हते, तर 17 हजार 2क्3 चालकांनी वाहतुकीदरम्यान सिग्नल तोडला. कारवाईत 7 हजार 591 चालकांनी ङोब्रा क्रॉसिंग नियम आणि 3 हजार 768 चालकांनी ‘नो एण्ट्री’ नियमाचे उल्लंघन केले. वाहतुकीचे व्यवस्थापनाचेही इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 192 चालकांविरोधात कारवाई केली. या मोहिमेदरम्यान आजही शहरातील अनेक चालक सर्रास वाहतुकीचे नियम मोडताना दिसले. त्यामुळे याप्रमाणोच काही विशेष ऑपरेशन भविष्यात राबविण्यात येतील, असे डॉ. बी. के. उपाध्याय, सहपोलीस आयुक्त यांनी सांगितले.