शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझिटिव्ह अहवालानंतरही  रुग्ण घेताहेत सेकंड ओपीनियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 11:58 IST

CoronaVirus News ही शंका स्वत:साठी व दुसऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : अ‍ॅन्टीजन चाचणीत बाधित आढळून आल्यानंतर अनेक जण त्यावर विश्वास न ठेवता पुन्हा टेस्ट करीत असल्याचे प्रकार वाढल्याची माहिती आहे. ही शंका स्वत:साठी व दुसऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला.गेल्या आठवडाभरात पुन्हा पुन्हा टेस्ट करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आम्हाला कोरोना नाही, हा गैरसमज अत्यंत धोकादायक ठरू शकतो. यंत्रणेवर लोक का विश्वास ठेवत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  चाचण्यांच्या गैरसमजातून अनेक लोक यंत्रणेशी वाद घालत असल्याचे प्रकारही घडत असून, लोकांनी यंत्रणेवर विश्वास ठेवावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.एखादी व्यक्ती कोणत्याही कोरोना चाचणीत बाधित आढळल्यास त्या व्यक्तीला दुसरी चाचणी करण्याची आवश्यकता नसते. अशा व्यक्तींनी तातडीने विलग होऊन उपचार सुरू करावे, अन्यथा स्वत:साठी आणि कुटुंबासाठी हे धोकादायक ठरू शकते. काही कारणास्तव तासाभरानंतरची चाचणी निगेटिव्ह येऊ शकते; मात्र आधीची चाचणी बाधित असल्याने अशा व्यक्ती बाधितच असतात.

तज्ज्ञ काय सांगतात? एखाद्या व्यक्तीची अ‍ॅन्टीजन चाचणी केल्यानंतर ती निगेटिव्ह आली आणि संबंधित व्यक्तीला लक्षणे असतील तर त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाते.  एखाद्या व्यक्तीची अ‍ॅन्टीजन चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होते. दुसरी चाचणी करण्याची गरज नसते.  अ‍ॅन्टीजन ही स्क्रीनिंग टेस्ट ३ असून, याची पॉझिटिव्हिटी ही शंभर टक्के असते.

एखाद्या व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीने या अहवालावर विश्वास ठेवावा. तत्काळ उपचार घेण्यास सुरुवात करावी. उपचारास विलंब झाल्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रुग्णांनी सेकंड ओपीनियन घेण्याचे टाळावे.- डॉ. प्रेमचंद पंडित, वैद्यकीय अधीक्षक, शेगाव.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkhamgaonखामगाव