शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Top Marathi News Live: सोन्याची 'चांदी', प्रती तोळा ११ हजार रुपयांनी महागले
3
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
4
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
5
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
6
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
7
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदानीवरुन रूममेट्स भिडले
8
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
9
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
10
Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
11
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
12
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
13
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
14
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
15
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
16
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
17
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
18
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
19
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
20
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचार्‍यांचे धरणे

By admin | Updated: July 2, 2014 00:36 IST

मलकापूर पंचायत समिती सदस्याकडून कर्मचार्‍यांना शिवीगाळ

मलकापूर : येथील पंचायत समिती सदस्याने पंचायत समिती कर्मचारी तथा गोडावून किपरला गोडावूनमधून विद्युत पंप आताचे आता काढून देण्याचे सांगताच धनादेशाअभावी नकार दिल्याने कर्मचार्‍याला पंचायत समिती सदस्य विनोद क्षीरसागर यांनी अश्लील शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी भ्रमणध्वनीवरून दिली. त्यामुळे आज १ जुल ै रोजी ह्यत्याह्ण पंचायत समिती सदस्याविरूध्द पंचायत समिती कर्मचार्‍यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. तर या आंदोलनात पाठिंबा म्हणून ग्रामसेवक युनियनही सुध्दा सहभागी झाली होती.
पंचायत समिती सदस्य विनोद क्षीरसागर यांनी काल संध्या. ६.३0 वा. गोडावून किपर अनिल खर्चे यांना भ्रमणध्वनीवरून आताचे आता कार्यालयात येवून तात्काळ विद्युत पंप काढून देणेकरीता सांगितले. परंतु कागदपत्र व धनादेशअभावी नकार दिल्यामुळे क्षीरसागर यांनी अनिल खर्चे यांना व कृषी विभागातील सर्व कर्मचार्‍यांना आई बहिणीवरून अश्लिल शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पंचायत समिती कर्मचारी रिंढे, खंडारे, परिचारक निंबाळकर, झनके यांना दूरध्वनीवरून मी पंचायत समिती आवारात अंगावर रॉकेल घेवून आत्महत्या करतो व सर्व अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांचे नावाची चिठ्ठी लिहून ठेवतो, अशी धमकी दिली. त्यामुळे सर्व कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे आज पंचायत समितीच्या जी.पी. पाटील, निकम, गाढवे, जाधव, राठोड, राजपूत, कांदेले, अढाव, परळकर, ठोंबरे, खर्चे, देवरे, झनके, खांदे, देशमुख, सोळंके, रायपुरे, संबारे, सरकटे, शेगोकार, खोडके, गवई, वाणी, नारखेडे, तायडे, जोशीसह जवळपास ५0 कर्मचार्‍यांनी काम बंद करून धरणे आंदोलन केले.
या आंदोलनाला पाठिंबा देत ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष डि.डी. वराडे, सचिव एस.एल. वराडे आंदोलनात सर्व ग्रामसेवक सहभागी झाले होते.