शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

पाळण्याचा फास लागल्याने इसमाचा मृत्यू

By admin | Updated: April 30, 2017 19:40 IST

नांदुरा : पाळण्याच्या दोरीचा फास लागल्याने ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील डिघी येथे शनिवारी सकाळचे सुमारास घडली.

नांदुरा : पाळण्याच्या दोरीचा फास लागल्याने ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील डिघी येथे शनिवारी सकाळचे सुमारास घडली. तालुक्यातील डिघी येथील रहिवासी रमेश वाघ (वय ६०) यांना वर्षभरापुर्वी पॅरालीसीस (लखवा) चा अटॅक आल्याने ते घरातच अंथरूणावर खिळले होते. उपचाराने काही महिन्यांपासून ते काठी टेकवित थोडेफार चालायचे. शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते घरातीलच मागच्या खोलीत काठी टेकवीत गेले असता त्यांच्या हातातील काठी निसटली व ते नातवंडांसाठी केलेल्या पाळण्याच्या दोरीमध्ये अडकले व त्यांना गळफास लागला. लखव्यामुळे हात-पाय निकामी असल्याने त्यांना स्वत:ची सुटका करता आली नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला.सदर दुर्देवी घटनेमुळे डिघीसह परिसरात शोककळा पसरली आहे. रमेश वाघ यांचे पश्चात ४ मुले, सुना, ४ मुली व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.