शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
5
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
6
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
7
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
8
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
9
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
10
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
11
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
12
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
13
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
14
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
15
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
16
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
17
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
18
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगार संघटनेची निदर्शने

By admin | Updated: May 28, 2014 00:37 IST

एस.टी. कामगार संघटनेच्यावतीने आज मंगळवारी खामगाव आगारासमोर निदर्शने करण्यात आली.

खामगाव : राज्यशासन पातळीवरील एस.टी. कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एस.टी. कामगार संघटनेच्यावतीने आज मंगळवारी खामगाव आगारासमोर निदर्शने करण्यात आली. वेतन करारामधील ५५0 कोटी रूपये थकबाकी द्या, वाढीव १0 टक्के महागाई भत्ता लागू करावा, एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी संघटनेने सूचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी, वेतन करारात मान्य केलेल्या परंतु अंमलबजावणी न झालेल्या बाबींची पूर्तता करणे या व इतर शासन स्तरावरील प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभर निदर्शने करण्यात आली. या राज्यस्तरीय आंदोलन अंतर्गत खामगाव येथील आगारासमोरही आज निदर्शने झाली. संघटनेचे अध्यक्ष पी.व्ही. जोगदंड, संभाजी तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात पी.डी. देशमाने, ए.एस. तोडकर, एम.आर. बलोदे, अशोक भुसारी, सी.एच. कासंडे, खान यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.