शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयएम’चे पालिकेसमोर ‘डफडे बजाओ’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 02:06 IST

नगरपालिकेसमोर डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले.

खामगाव, दि. १९- वारंवार तक्रारी करूनसुद्धा वार्ड क्र.११ मधील फाटकपुरा भागात साफसफाई होत नसल्याने, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या समस्येकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी १७ मार्च रोजी एमआयएमचे शहर अध्यक्ष आरीफ पहेलवान यांच्या नेतृत्वात नगरपालिकेसमोर डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले. वार्ड क्र . ११ मधील फाटकपुरा भागात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. या भागात नगरपालिकेचे सफाई कामगार येत नसल्यामुळे स्वच्छता होत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनसुद्धा पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. दरम्यान, पालिकेचे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी एमआयएमचे शहर अध्यक्ष आरीफ पहेलवान यांनी १७ मार्च रोजी नगरपालिकेसमोर डफडे बजाओ आंदोलन केले. या आंदोलनात महासचिव अ. रहेमान शे. नजीर, अजीज कुरेशी, सै.औसीन, रज्जाक कुरेशी, हमजद भाई, शे. नासीर, मो. ईमरान आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. येत्या २५ मार्चपर्यंत फाटकपुरा भागातील समस्या दूर न झाल्यास दररोज नगरपालिकेसमोर वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आरीफ पहेलवान यांनी निवेदनाद्वारे नगरपालिकेला दिला आहे.