शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पिंप्री गवळी येथील तलावाच्या भिंतीला तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:31 IST

धरणाची निर्मिती झाली, तेव्हापासून या धरणाच्या भिंतीची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

खामगाव : तालुक्यातील पिंप्री गवळी हे गांव धरणाखाली वसलेले आहे. धरणाच्या भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेले असल्याची बाब २ नोव्हेंबर रोजी काही मच्छिमारांच्या निदर्शनास आली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून गावक-यांनी आपला जीव धोक्यात घालून २ नोव्हेंबरची रात्र जागून काढली.सरपंच तथा गावकऱ्यांनी याबाबत तहसिलदारांना माहिती दिली असता शासनातर्फे तलाठी डिवरे यांनी पिंप्री गवळी येथे जाऊन पाहणी केली असता तलावाच्या भिंतीला अनेक ठिकाणी मोठ मोठे तडे गेले असल्याचे दिसून आले.घटनेची माहिती मिळताच ३ नोव्हेंबर रोजी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दुपारी पिंप्री गवळी येथे जाऊन गावकºयांसह धरणावर पोहोचुन पाहणी केली व ग्रामस्थांशी चर्चा करुन त्यांना धीर दिला. या भिंतीवर अनेक ठिकाणी तडे गेलेले असून पाटबंधारे व महसूल विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष घालून धरणाच्या भिंतीचा सर्व्हे करुन त्यावर असलेली झाडे तोडून त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सानंदांनी केली. भविष्यात धरण फुटुन प्राणहानी, वित्तहानी झाल्यास त्यास सर्वस्वी शासन, प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा सानंदा यांनी दिला. अतिपावसामुळे मागील एक महिन्यापुर्वीच पिंप्रीगवळी येथील धरण ओव्हरफ्लो झालेला आहे. जेव्हापासून पिंप्री गवळी येथे या धरणाची निर्मिती झाली, तेव्हापासून या धरणाच्या भिंतीची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावDamधरण