शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : तपासणीशिवाय गावात प्रवेश नाही; जनजागृतीसाठी दवंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 16:49 IST

शेलोडी येथे बाहेरगावहून (प्रामुख्याने पुणे आणि मुंबई) येथून येणाऱ्यांनी तपासणी शिवाय गावात प्रवेश करू नये, असे आवाहन केले आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना या विषाणूजन्य आजाराने जगभरात खळबळ माजवली आहे. महाराष्ट्रातही या आजाराचा प्रसार होत असल्याचे दिसून येते. बाहेर गावहून येणाऱ्यांमुळे हा आजार बळावत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे खामगाव तालुक्यातील शेलोडी येथे बाहेरगावहून (प्रामुख्याने पुणे आणि मुंबई) येथून येणाऱ्यांनी तपासणी शिवाय गावात प्रवेश करू नये, असे आवाहन केले आहे. शिवाय कोरोनाबाबत खबरदारी म्हणून गावात दंवडी देऊन जनजागृती करण्यात येत आहे.कोरोना व्हायरस या आजारामुळे मुंबईत एका रूग्णाचा मृत्यू झाला. पुणे येथेही या आजाराची लागण झालेले रुग्ण आढळून आले. महाराष्ट्रात कोरोना व्हायरस या आजाराचा झपाट्याने प्रसार होत असल्याने, राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या शिवाय प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी नगर पालिका, नगर पंचायती आणि ग्रामपंचायतींना  योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर खामगाव तालुक्यातील  शेलोडी येथे दवंडी देऊन जनजागृती केली जात आहे. यामध्ये गावात स्वच्छता राखणे, गर्दी करण्यास मज्जाव केला आहे. सर्दी,खोकला आणि ताप आल्यास तात्काळ उपचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बाहेरगावहून आलेल्यांची माहिती द्या!कोरोना या विषाणूजन्य आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी बाहेरगावहून म्हणजेच पुणे, मुंबई, नागपूर आणि विदेशातून येणाºयांची तात्काळ माहिती ग्रामपंचायतीला दिली जावी. तसेच बाहेर गावहून गावात येणाºया नागरिकांना तपासणीशिवाय गावात प्रवेश दिला जावू नये, असे दवंडीद्वारे सुचित करण्यात आले आहे. जगभर कोरोना या विषाणूजन्य आजाराची लागण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर गावात दवंडीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. पुणे, मुंबई आणि विदेशातून गावात येणाºयांनी तपासणीशिवाय गावात येऊ नये, असे आवाहन केले आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ग्रामपंचायतकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.- संतोष येवलेसरपंच, शेलोडी ता. खामगाव.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याkhamgaonखामगाव