शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

लोणार पर्यटनाला कोरोनाची बाधा; सहा महिन्यापासून पर्यटन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 16:44 IST

कोरोनामुळे पर्यटन बंद झाल्यामुळे लोणार मधील हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसायही डबघाईस आला आला आहे.

बुलडाणा: कोरोनाची लोणार येथील पर्यटनालाही बाधा झाली आहे. २०२० या वर्षात पहिल्या तीन महिन्यात लोणार येथे दहा हजार पर्यटकांनी भेट दिली होती. त्यानंतर कोरोनामुळे पर्यटन बंद झाल्यामुळे लोणार मधील हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसायही डबघाईस आला आला आहे.प्रामुख्याने लोणार शहराचे बहुतांश अर्थकारण हे पर्यटकांवर अवलूंून आहे. त्याला हा फटका बसला आहे. कृषी व पर्यटनाला लोणार येथे महत्त्व आहे. विशेष म्हणजे लोणार सरोवरात असलेल्या धार तिर्थावर जाणाºया पर्यटकांची नोंद घेतल्या जात असते. सध्या येथे पर्यटकांना प्रवेश बंदी आहे. मात्र जानेवारी ते मार्च महिन्या दरम्यान येथे प्रतीदिन सरासरी १०० च्या आसपास पर्यटक येत असल्याची नोंद होती. मात्र त्यानंतर पर्यटनाला येथे मोठा फटका बसला.जून महिन्यात लोणार सरोवराचे पाणी गुलाबी झाल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यासह पर्यटकांनी येथे गर्दी केली होती. हा अपवाद वगळता लोणार सरोवर पाण्यासाठी पर्यटक येण्याचे प्रमाणच आता रोडावल्याचे चित्र आहे. दुसरीकडे मिशन बिगीन अगेन अंतर्गत वन पर्यटनास परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी ज्ञानगंगा आणि अंबाबरवा अभयारण्यात पर्यटकांनी कोरोनाच्या लॉकडाऊनला कंटाळल्यानंतर एकच गर्दी केली होती. त्याचा काय तो थोडाफार फायदा जुन, जुलै मध्ये वन्य जीव विभागाला झाला आहे.

४० वर्षापासून साजरा होतो जागतिक पर्यटन दिनगेल्या ४० वर्षापासून जागतिक पर्यटन दिन साजरा होता. १९७० मध्ये संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची १९७० मध्ये स्थापना करण्यात आली होती. त्याच्या दहा वर्षानंतर जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यास प्रारंभ झाला. २७ सप्टेंबर १९७० रोजी संयुक्त राष्ट्रसंगाच्या जागतिक पर्यटन संस्थेची स्थापना झाल्याने त्या दिवशी १९८० पासून जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो.

टॅग्स :Lonarलोणारbuldhanaबुलडाणाtourismपर्यटन