शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

CornaVirus In Buldhana : आणखी आठ जणांचा मृत्यू; ९८३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 12:00 IST

CornaVirus In Buldhana : २ हजार ७२६ जणांचा काेराेना अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा  : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असताना साेमवारी पाॅझिटिव्हच्या दुप्पट रुग्णांनी काेराेनावर मात केल्याचे दिलासादायक चित्र पहायला मिळाले़.  तब्बल १६०० जणांनी काेराेनावर मात केली असून ही आतापर्यंतची सर्वांत माेठी संख्या आहे़  साेमवारी आणखी आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़.  तसेच ९८३ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़. २ हजार ७२६ जणांचा काेराेना अहवाल निगेटिव्ह आला आहे.      पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील १०७,   खामगाव शहर  ७४,     शेगाव शहर ५९,  ,  चिखली शहर ३६,  मलकापूर शहर ५०,       सिं. राजा शहर २५, सिं. राजा तालुका, पिंपळखुटा २,  साखरखेर्डा २१,  वाघोरा ६,   बोराखेडी ६, शेंदुर्जन ३,  दुसरबीड ३, कि. राजा ७,      मेहकर शहर १,   विश्वी ३,  संग्रामपूर शहर १, संग्रामपूर तालुका  टुनकी १, पातुर्डा १, मराखेड १, वरवट बकाल ,    जळगाव जामोद शहर ९,   नांदुरा शहर १९,   लोणार शहर १०,  सुलतानपूर येथील १० जणांचा समावेश आहे़ उपचारादरम्यान बुलडाणा येथील ५४ वर्षीय पुरुष, राजेश्वर नगर बुलडाणा  येथील ३१ वर्षीय पुरुष,  बुलडाणा येथील ५० वर्षीय पुरुष, किनगाव जटटू, ता. लोणार  येथील ७० वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील ५६ वर्षीय पुरुष, नागपूर येथील ७० वर्षीय पुरुष, हनुमाननगर, नांदुरा येथील ४७ वर्षीय पुरुष  व छत्रपतीनगर बुलडाणा येथील ८२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या