शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

जातीय गणितांची मांडणी

By admin | Updated: October 12, 2014 00:44 IST

बुलडाणा जिल्ह्यातील चित्र; विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळविण्यासाठी धडपड.

बुलडाणा : युती व आघाडी दुभंगल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रत्येक मतदारसंघामध्ये पंचरंगी लढत होत आहे. प्रमुख पक्षाच्या उमेदवारांची संख्या वाढल्याने मतदारसंघातील जातीय गणितांची मांडणी उमेदवारांकडून केली जात आहे. लहानमोठय़ा समाजाच्या संघटनांचा पाठिंबा असल्याचे पत्रक मिळविण्यासाठी उमेदवारांची धडपड वाढली असून प्रत्येक मत आपल्याला कसे मिळेल, याचा प्रयत्न केला जात आहे.बुलडाणा जिल्ह्यात मराठा, मुस्लीम, दलित, माळी, राजपूत, वंजारी, धनगर, लेवा पाटील, बारी, कोळी व आदीवासी अशा लहानमोठय़ा समाजाचे मतदान हे निर्णायक ठरत आले आहे. उमेदवारी देतांनाही याच समाजाच्या उमेदवारांचा विचार राजकीय पक्ष करताना दिसून आले. त्यामुळे आपल्या समाजासोबतच इतर समाजाची एकगठ्ठा म ते आपल्याकडे वळती करण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे. आपल्या कार्यकर्त्यांंमार्फत विशिष्ट समाजाच्या संघटनांना पाठिंब्याचे पत्र देण्याचा आग्रह दिला जात आहे. त्यामुळे एकाच समाजाच्या संघटनांमधील कार्यकर्ते आपआपल्या सोयीने वेगवेगळ्या उमेदवारांना पाठिंबा देताना दिसत आहे. जाती-पातीच्या राजकारणाला मुठमाती द्या असा प्रचार प्रत्येक उमेदवार करीत असला तरी निवडून येण्यासाठी जातीचा आधार घेण्याचाच प्रयत्न सर्वांंचा दिसून येत आहे. *जाहीरनाम्यात स्वप्नरंजन; आश्‍वासनांची खैरातजिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांमध्ये शेतकर्‍यांची स्थिती बिकट आहे. दरवर्षी शेतीमध्ये नुकसान होत आहे. निसर्गाच्या अवकृपेने कधी अतिपाऊस, तर कधी पाऊसच न झाल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. पावसाने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले; आता गाव, वस्ती, तांड्यांमध्ये बरसात होत आहे राजकीय पक्ष व उमेदवारांद्वारा मिळणार्‍या आश्‍वासनांच्या पावसाची. वास्तविकतेपासून कोसोदूर भरकटलेल्या या प्रचारात मतदारांसाठी केवळ आश्‍वासनांची गाजरं व जाहीरनाम्याचं स्वप्नरंजन आहे.