शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या जि.प. व पं.स. सर्कलनिहाय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:32 IST

चिखली : बुलडाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या घराघरांत कॉग्रेस, मनामनांत काँग्रेस या विशेष अभियानांतर्गत तालुक्यातील ...

चिखली : बुलडाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या घराघरांत कॉग्रेस, मनामनांत काँग्रेस या विशेष अभियानांतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कलनिहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्या जिल्हाध्यक्ष, माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या सूचनेनुसार तालुका काँग्रेसचे प्रभारी गणेश पाटील यांनी जाहीर केल्या आहेत.

काँग्रेसच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या कोविड हेल्पलाईन सेंटरचा तळागाळातील जनतेला लाभ व्हावा व त्यांच्याशी थेट संपर्क साधता यावा, या अनुषंगाने जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती गणनिहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये उंद्री जिल्हा परिषद सर्कल प्रमुख राम डहाके, पंचायत समिती प्रमुख मुकेश भंडारे, करवंड पं.स. प्रमुख प्रदीप कोल्हे, अमडापूर जिल्हा परिषद सर्कल प्रमुख ज्ञानेश्वर सुरूशे, पं.स.प्रमुख अ.कमर अ.अजिस, कव्हळा पं.स. प्रमुख शिवणारायण म्हस्के, इसोली जिल्हा परिषद सर्कल प्रमुख लक्ष्मण अंभोरे, पं.स. प्रमुख माधवराव खरे, मंगरूळ नवघरे पं.स. प्रमुख किशोर सोळंकी, सवणा जि.प. सर्कल प्रमुख अंजू ठेंग, सवणा पं.स. प्रमुख शेख ताहेर शेख सेटजी, शेलुद पं.स. प्रमुख प्रदीप मोरे, केळवद जि.प.प्रमुख जगन्नाथ पाटील, केळवद पं.स. प्रमुख बाबूराव देशमुख, गोदरी पं.स. प्रमुख देविदास लोखंडे, मेरा बु. जि.प. सर्कल प्रमुख अशोकराव पडघान, मेरा बु.पं.स. प्रमुख विद्धल इंगळे, कोलारा पं.स. प्रमुख गणेश म्हस्के, मेरा खुर्द जि.प. सर्कल प्रमुख समाधान परिहार, मेरा खुर्द प.स. प्रमुख भानुदास थुट्टे, शेळगाव अटोळ पं.स. प्रमुखपदी रामराव बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे़