शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

स्मार्ट ग्रामसाठी बुलडाणा जिल्ह्यातील १३ गावांत चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 2:35 PM

जिल्हास्तरीय स्मार्ट ग्रामसाठी जिल्ह्यातील १३ गावांमध्ये सुचरस निर्माण झाली आहे.

- नवीन मोदेलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्हास्तरीय स्मार्ट ग्रामसाठी जिल्ह्यातील १३ गावांमध्ये सुचरस निर्माण झाली आहे. दरम्यान, ग्रामिण भागाच्या विकासाच्या दृष्टीने स्मार्ट ग्राम ही संकल्पना अलिकडील काळात महत्त्वाची भूमिका निभावत आहे. मध्यंतरी तेराही तालुक्यातून निवडण्यात आलेल्या १३ गावांना प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत. आता जिल्हास्तरावरील स्मार्ट ग्रामची निवडप्रक्रिया हाती घेण्यात आली असून जिल्हास्तरावरील ४० लाखांचे बक्षीस कोणत्या गावास मिळते हे बघण्यासारखे आहे. स्वच्छता, आॅनलाईन, घनकचरा व्यवस्थापनासह अन्य निकषात कोणते गाव बसते याबाबत उत्सूकता आहे.तालुकास्तरावर स्मार्ट ग्राम म्हणून आंधई (चिखली), धामणगाव धाड, सिंदखेड, घिर्णी, काटी, कुंवरदेव, सगोडा, टाकरखेड, मादणी, वडगाव तेजन, सोयंदेव, पिंपळगाव (देऊळगाव राजा) या गावांची निवड झाली होती. स्वच्छता, आॅनलाईन सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, डिजीटल स्कूल, पाणीपुरवठ्यासह अन्य काही निकषांच्या आधारावर या १३ गावातून सरस ठरणाऱ्या एका गावाची जिल्हास्तरावर स्मार्ट ग्राम म्हणून निवड करण्यात येणार आहे. २२ आॅगस्ट पासून या गावांची जिल्हास्तरीय निवड समितीकडून पाहणी करण्यात येणार होती. मा^^त्र मुख्यमंत्र्यांच्या दौºयामुळे ती स्थगित करून या दौºयानंतर स्मार्ट ग्रामसाठी मुल्यांकन होणार आहे.दरम्यान, ग्रामीण भागात आता मोठ्या प्रमाणावर जागृती झाली असून या १३ स्मार्ट ग्राममध्ये जिल्हास्तरावरील स्मार्ट ग्राम बनण्यासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. गावाच्या शाश्वत विकासासाठी आता ग्रामस्थ झटत असल्याने ही स्पर्धा वाढत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा