शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कोविड सेंटरच्या डॉक्टरांमधील स्पर्धा संपुष्टात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 11:15 IST

Covid center Buldhana : जिल्ह्यातील सहा पेक्षा अधिक कोरोना रूग्णालय बंद करण्यात आले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: खासगी कोविड रूग्णालयांकडून रूग्णांची पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास येताच, शासनाने कोरोना उपचाराचे दर ठरवून दिले. त्यानंतर जिल्ह्यातील सहा पेक्षा अधिक कोरोना रूग्णालय बंद करण्यात आले आहेत. परिणामी, खासगी डॉक्टरांमधील स्पर्धा संपुष्टात आल्याचे चित्र आहे.कोरोना विषाणू संक्रमणाच्या दसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यात रूग्णसंख्या वाढीस लागली होती. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसताच, शासनाने खासगी दवाखान्यांना कोरोना उपचारासाठी परवानगी दिली. मात्र, रूग्णसेवेच्या या संधीचा काही खासगी रूग्णालयांकडून तसेच डॉक्टरांकडून दुरूपयोग सुरू झाला. अवाजवी बिल वसुलीतून रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास देणे सुरू झाले.खामगाव शहरातील काही डॉक्टरांच्या तक्रारीही वरिष्ठ स्तरावर पोहोचल्या. एका रूग्णालयांतील मंगळसुत्र गहाण ठेवल्याचे प्रकरणही चांगलेच गाजले होते.

स्पर्धेतून डॉक्टरांविरोधात झाल्या होत्या तक्रारी! वाढत्या स्पर्धेतून मध्यतंरी काही डॉक्टरांच्या तक्रारीही झाल्या होत्या. यामध्ये काही राजकीय नेत्यांना हाताशी धरत डॉक्टरांनी परस्परविरोधात तक्रारीही दाखल केल्या.   मात्र, आता दर निश्चितीनंतर खासगी कोविड रूग्णालये चालविणे परवडणारे झाले आहे. त्यामुळे खासगी कोविड रूग्णालये बंद पडत आहे. डॉक्टरांमधील स्पर्धा संपुष्टात आल्याचे दिसून येते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या