महात्मा जोतीराव फुले जयंती साधेपणाने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:32 IST2021-04-12T04:32:08+5:302021-04-12T04:32:08+5:30

याप्रसंगी माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष भूषण भैय्या देशमुख, नगरसेवक समाधान सास्ते, ओम सौभागे, माधव तायडे, माळी कर्मचारी महासंघाचे ...

Celebrate Mahatma Jotirao Phule Jayanti with simplicity | महात्मा जोतीराव फुले जयंती साधेपणाने साजरी

महात्मा जोतीराव फुले जयंती साधेपणाने साजरी

याप्रसंगी माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष भूषण भैय्या देशमुख, नगरसेवक समाधान सास्ते, ओम सौभागे, माधव तायडे, माळी कर्मचारी महासंघाचे सुनील मगर, केशव गिऱ्हे, नंदकिशोर कुडके, विजू गिऱ्हे, माळीपेठ मधील सावता माळी मित्रमंडळाचे संतोष सोनुने, मनोज गोरे, सुरेश अवचार, सुरेश चांगाडे, विकी अवचार, ऋत्विक इंगळे, गोपाल इंगळे, विठ्ठल इंगळे, सचिन कापसे, गणेश भराड, नयन तायडे, योगेश सौभागे, बंडू इंगळे, अडेलकर, कामे, अक्षय जावळे, केतन अवचार उपस्थित होते.

सारंग तायडे आणि अभिजीत इंगळे या दोन नवयुवक तरुणांनी महात्मा फुले यांच्या विचारांवर प्रकाश टाकून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवावा व आपल्या मुलांना उच्चशिक्षित करावे, असे आवाहन केले. संचालन नगरसेवक ओम सौभागे तर आभारप्रदर्शन केशव गिऱ्हे यांनी केले.

Web Title: Celebrate Mahatma Jotirao Phule Jayanti with simplicity