बुलडाणा : येथील जयस्तंभ चौकात दररोज सायंकाळी दहा ते बारा भेलविक्रीच्यागाड्या लावण्यात येतात. या भेलविक्रेत्यांना रविवारी रात्री दहावाजताच्या सुमारास काही गुंडांनी हप्ता मागितला. मात्र हप्ता देण्यासनकार दिल्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये दोघे जखमी झालेअसून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची तक्रार सोमवारीदाखल करण्यात आली असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}