शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेश

By admin | Updated: June 12, 2014 22:45 IST

विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठयपुस्तके उपलब्ध करून देण्याच्या

मोताळा : शैक्षणिक सत्र सन २0१४-१५ या वर्षासाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठयपुस्तके उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सर्व शिक्षा अभियानांतर्गत तालुक्यातील मराठी, उर्दू व सेमी इंग्रजीच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना १ लाख ३0 हजार ७१७ मोफत पाठय़पुस्तके तालुक्यातील ११ केंद्रांतर्गत येणार्‍या शाळांना वितरीत करण्यात आले आहे. शैक्षणिक सत्र २६ जून पासून सुरू होत असून पहिल्याच दिवशी नवागतांचे स्वागत व मोफत पाठयपुस्तके विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी तालुक्यातील ११ केंद्रांतर्गत येणार्‍या २१४ शाळांना शालेय स्तरावर पाठय़पुस्तकांचे वितरण झाले आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद, खाजगी अनुदानीत शासकीय शाळा तसेच अनुदानीत आङ्म्रम शाळेतील १ ली ते ८ वीच्या एकूण विद्याथ्यार्ंसाठी १ लाख ३0 हजार ७१७ पाठयपुस्तकांची नोंदणी करण्यात आली होती. या पैकी मराठी, उर्दू व सेमी इंग्रजी या तीन माध्यमांची ८७ हजार ८१९ पुस्तके पहिल्या टप्प्यात प्राप्त झाली होती. यामध्ये मराठी माध्यम ७२ हजार ६५५, उर्दू माध्यम १२ हजार ५८८ तर सेमी इंग्रजी माध्यमाचे २ हजार ५७६ पुस्तकांसह यामध्ये १ लीचे ३ विषय, २ रीचे ३ विषय व वर्ग ६ ते ८ वीचे प्रत्येकी ८ विषयासह प्रत्येकी २ सेमीच्या पुस्तकांचा समावेश होता. दुसर्‍या टप्प्यामध्ये वर्ग ३,४,५ वीच्या प्रत्येक विषयांच्या पुस्तकांसह वर्ग १ ली ते ८ वीच्या मराठी विषयाची ३५ हजार ९३१, उर्दू विषयाची ६ हजार ५७५ तर सेमी इंग्रजी विषयाची ३९२ आहे.