शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
4
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
5
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
6
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
7
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
8
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
9
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
10
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
12
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
13
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
14
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
15
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
16
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
17
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
18
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
19
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
20
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीत आयपीएल सामन्यावर  सट्टा; चाैघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 11:39 IST

Betting on IPL match : त्यांच्याकडून २ लाख ६० हजार रुपयाचा मुद्देमालही जप्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आयपीएलच्या सामन्यादरम्यान सट्टा लावणाऱ्या व तो घेणाऱ्या चार जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १० एप्रिल रोजी कारवाई केली, सोबतच त्यांच्याकडून २ लाख ६० हजार रुपयाचा मुद्देमालही जप्त केला आहे.चेन्नई विरुद्ध दिल्ली सामन्यावर चिखलीत ऑनलाईन सट्टा लावण्यात आला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. त्या आधारावर चिखली येथील संभाजीनगरमधील साहेबराव लावंड यांच्या निवासस्थानी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा छापा टाकला. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक  बजरंग बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशानुसार हा छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी श्याम ज्ञानेश्वर कुसाळकर, अनिकेत दिलीप इंगळे,  स्वप्निल भगवान जाधव, प्रदीप विजय सोळंके सर्व राहणार चिखली यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक लॅपटॉप, आठ मोबाईल, तीन दुचाकी असा दोन लाख ६० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एपीआय नागेश कुमार चतरकर, पीएसआय नीलेश शेळके, पीएसआय श्रीकांत जिंदमवार, नायक पोलीस कॉन्स्टेबल रघुनाथ जाधव, दीपक पवार, विजय सोनवणे, संभाजी असोलकर, पंकज मेहेर यांनी केली. अटक आरोपींना नंतर चिखली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची नंतर जामिनावर मुक्तता केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChikhliचिखलीbuldhanaबुलडाणा