शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बजरंग दल, विहिंपचा आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: July 24, 2015 00:51 IST

मेहकर शहरासह ग्रामीण भागात उघड्यावर मांस विक्री.

मेहकर (जि. बुलडाणा) : मेहकर शहरासह ग्रामीण भागात उघड्यावर मांस विक्री जोमात सुरू आहे. यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात असून, पोलीस विभागाचे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे उघड्यावरील मांस विक्री तत्काळ बंद करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बजरंग दल व विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने २२ जुलै रोजी उपविभागीय अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. मेहकर शहरामध्ये आठवडी बाजार, लोणार फाटा, डोणगाव रोड, शिक्षक कॉलनी, तसेच ग्रामीण भागात बहु तांश खेड्यात, रस्त्यावर, फाट्यावर उघड्यावर मांस विक्री जोमात सुरू आहे. या प्रकारामुळे भाविकांना त्रास हो त आहे. तर याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. पुढील महिन्यात हिंदू भाविकांचा श्रावण महिना सुरू होत आहे. या महिन्यात प्रत्येक गावात विविध धार्मिक कार्यक्रम राबविल्या जातात. श्रावण महिन्यात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालेले असते. ठिकठिकाणी यात्रा भरतात. अनेक भक्तगण दर्शनासाठी विविध धार्मिक स्थळांवर येणे-जाणे करीत असतात; मात्र तालुक्यात होत असलेल्या उघड्यावर मांस विक्रीमुळे भाविकांना याचा त्रास होतो. त्यामुळे उघड्यावर होणारी मांस विक्री तत्काळ बंद करावी, अन्यथा बजरंग दल व विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नीलेश नाहटा, नीलेश गाभणे, पवन गाभणे, जगदेव गवई, अँड. गजानन ठाकरे, मुन्ना ठाकूर आदींनी दिला आहे.