शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शेगाव येथे ‘एटीएम’मधून परस्पर रक्कम काढून केला पोबारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 11:57 PM

शेगाव येथील केवलराम रामेश्‍वर पंपाजवळ एसबीआयच्या एटीएम मधून एका  भामटयाने एका वृध्दाजवळून एटीएम मधून पैसे काढून देतो असे सांगून परस्पर पैसे  काढून पोबारा केल्याची घटना बुधवारी दुपारी २.५५ वाजता घडली.

ठळक मुद्देकेवलराम रामेश्‍वर पंपाजवळील एसबीआयचे एटीएमएका वृद्धास पैसे काढून देतो असे सांगून पळवली रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : येथील केवलराम रामेश्‍वर पंपाजवळ एसबीआयच्या एटीएम मधून एका  भामटयाने एका वृध्दाजवळून एटीएम मधून पैसे काढून देतो असे सांगून परस्पर पैसे  काढून पोबारा केल्याची घटना बुधवारी दुपारी २.५५ वाजता घडली.  शेषराव मोतीराम पाटील (वय ८१) रा.पवनगीरी, रोकडीयानगर शेगाव हे बुधवारी  दुपारी  एटीएम मधून पैसे काढण्यास गेले असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मी पैसे  काढून देतो माझ्याकडे तूमचे एटीएम द्या असे म्हणून त्यांच्या खात्यातून परस्पर पैसे  काढले व तेथून पोबारा केला.  तर जातांना त्याने त्या वृध्दाला दुसरेच एटीएम कार्ड दिले. आपली फसवणूक  झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली  असून त्यांच्या तक्रारीवरून पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द अप.क्रं.५२१/१७  कलम ४२0 भादंविअन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एएसआय दगडू मोहाडे हे करीत आहेत. शहरात एटीएमवरील  सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

टॅग्स :atmएटीएमCrimeगुन्हा