शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

मोदी- शाह यांच्या विरोधात बुलडाण्यात घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 17:34 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

बुलडाणा: जमिअत उलमा-ए-हिंदच्यावतीने शुक्रवारी बुलडाणा व मेहकर येथे धरणे आंदोलन करण्यात आले. काळ्या फीत लावून मुस्लीम बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने लोकसभेच्या पाठोपाठ राज्यसभेतही नागरिकत्व  दुरुस्ती विधेयक पारित केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. नागरिकत्व संशोधन बिलाचे निर्णयाचे निषेध करून जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने सीएबी म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करून भारतीय संविधानात कलम १२ ते ३५ नागरिकांचे मूलभूत अधिकार व अनुच्छेद १४ मध्ये देण्यात आलेल्या समतेच्या अधिकाराचे उल्लंघन आणि १९७६ च्या अनुच्छेद ४२च्या घटना दुरुस्ती नुसार धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन असून संविधान विरुद्ध चे हे कट कारस्थान असल्याचा आरोप जमिअत उलमा-ए-हिंदच्यावतीने करण्यात आला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagitationआंदोलनNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा