शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवसात ५0 प्रकरणे निकाली

By admin | Updated: September 27, 2014 00:20 IST

खामगाव उपविभागीय अधिका-यांच्या कामाची गती वाढली.

फहीम देशमुख / शेगावदाखल असलेल्या प्रकरणांवर उपविभागीय अधिकारी वाघमोडे हे स्वाक्षरी करीत नसल्याचे वृत्त मंगळवारी लोकमतमध्ये प्रकाशित होताच एका दिवसात ५0 च्या वर प्रकरणांवर स्वाक्षर्‍या झाल्या आहेत. मुस्लीम समाजाला एसबीसी या प्रवर्गाचे आरक्षण बहाल झाल्याने राज्यभरातील मुस्लीम समाजाने जातीचे प्रमाणपत्र काढण्यास सुरुवात केली. अकोला, नांदेड, जळगाव खान्देश या जिल्ह्यांमध्ये हजारो प्रमाणपत्र वितरित झालेले आहेत; मात्र खामगाव उपविभागात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने एसबीसी प्रवर्गाला त्रास होईल या उद्देशाने जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी अडवणूक करीत असल्याची तक्रार मुख्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. तसेच जा तीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी नवीन नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही त्यावर स्वाक्षर्‍या केल्या जात नव्हत्या. स्वाक्षर्‍यांसाठी आलेल्या फाईल वर त्रुट्या काढून परत पाठविल्या जात होती. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय दबावाखाली प्रमाणपत्रासाठी अडवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला होता. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी प्रलंबीत असलेल्या अर्जदारांना स्वत: फोन करुन सकाळी १0 वाजता बोलावून घेतले व अवघ्या ५ मिनिटात ७ जातीच्या प्रमाणपत्र निकाली काढले आहेत.