शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

११६ व्यक्तींनी नेले १८६ अर्ज

By admin | Updated: September 27, 2014 00:08 IST

बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रात सहाव्या दिवशी ४१ नामांकन दाखल.

बुलडाणा : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या सहाव्या दिवशी ११६ व्यक्तींनी १८६ अर्ज नेले. यापैकी ४१ नामांकन आज दाखल करण्यात आले. उद्या अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्यामुळे नामांकन दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍याच्या कार्यालयावर एकच गर्दी होणार आहे.२0 सप्टेबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासा प्रारंभ झाला. पितृपक्ष संपेपर्यंत केवळ तीन उमेदवारांनी नामांन दाखल केले होते. २३ सप्टेबरला पितृपक्षाची सांगता होताच नामांकन दाखल करण्यार्‍या उमेदवारांची गर्दी वाढली होती. उद्या २७ सप्टेबर रोजी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारिख आहे. २६ सप्टेबरला बुलडाणा मतदार संघातून १९ व्यक्तींनी ३४ अर्ज नेले. येथे ८ व्यक्तींनी नामांकन दाखल केले. खामगाव मध्ये १३ व्यक्तींनी १८ अर्ज नेले. येथे ८ नामांन दाखल केले. मेहकरमध्ये २२ व्यक्तींनी २२ अर्ज नेले येथे ९ नामांकन दाखल झाले, सिंदखेडराजा येथे २0 व्यक्तींनी ४७ अर्ज नेले येथे ४ नामांकन दाखल झाले. मलकापूर येथे ६ व्यक्तींनी ७ अर्ज नेले. येथे ६ व्यक्तींनी नामांकन दाखल केले.चिखलीत १0 व्यक्तींनी २२ अर्ज नेले. बुलडाण्यात मनसेचे संजय गायकवाड, बसपाचे शंकर चौधरी, भारीप बमंसचे अजहर खान सिकंदरखान तर अपक्ष म्हणुन प्रमोद कळसकार, अशोक शिंदे, दादाराव गायकवाड ,नामदेव डोंगरदिवे यांनी अर्ज दाखल केला. खामगाव मध्ये काँग्रेसकडून आ. दिलीपकुमार सानंद, भारीप-बमसंकडून अशोक सोनोने तर भाज पकडून अमोल अंधारे, एमडीपीकडून मो.हसन मो.खलीक यांनी अर्ज भरले. जळगाव जामोद म तदारसंघामध्ये काँग्रेसच्या वतिने रामविजय बुरूंगले, सौ.मिनाक्षी बुरूंगले, मनसेचे गजानन वाघ, स पाकडून करीम खॉ समर खॉ, अपक्ष म्हणून श्रीकृष्ण कुरवाडे यांनी अर्ज दाखल केले. सिंदखेडराजा मतदारसंघामध्ये सेनेचे डॉ.शशिकांत खेडेकर, भाजपाचे डॉ.गणेश मांटे, मनसेचे विनोद वाघ, राष्ट्रवादीच्या रेखाताई खेडेकर मेहकर मध्ये सेनेचे डॉ.संजय रायमुलकर, भारीपचे प्रकाश गवई, विठ्ठल ढाकरके गजानन लांडगे, सुनिल डोंगरदिवे, डिगांबर डोंगरे,सतिष ताजने, रमेश थोरात, गुलाबराव अवसरमोल यांनी तर मलकापूर मध्ये भाजपकडून चैनसुख संचेती,भारिप बमसं कडून वसंतराव दांडगे, शिवसेनेकडून वसंतराव भोजने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले