शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर तालुक्यात तीन शाळांचा १०० टक्के निकाल

By admin | Updated: May 31, 2017 00:22 IST

मेहकर : तालुक्यातील शाळांचा इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल ९२.२१ टक्के लागला आहे. यावर्षी तालुक्यातून २७०१ एवढे विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी २६९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : तालुक्यातील शाळांचा इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल ९२.२१ टक्के लागला आहे. यावर्षी तालुक्यातून २७०१ एवढे विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी २६९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मेहकर येथील महेश विद्यामंदिर आणि ज्यूनिअर कॉलेज व तालुक्यातील जगदंबा ज्यू. कॉलेज उकळी सुकळी या शाळेचा सर्वाधिक म्हणजे १०० टक्के निकाल लागला आहे. तालुक्यातील श्री शिवाजी कनिष्ट महाविद्यालय मेहकर सायन्स ९८.८२, आर्ट ९५.३१, एकूण ९७.८६ टक्के, मेएसो कला व वाणिज्य ज्यू.कॉलेज मेहकरचा निकाल आर्ट ७९.४१, कॉमर्स ९५.३१, एकूण ८९.७९ टक्के, मेऐसो विज्ञान व कला ज्यू.कॉलेज चा निकाल सायन्स ९९.१८, आर्ट ९७.०१, एकूण ९८.४२ टक्के, विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय हिवराआश्रम सायन्स ९५.०७, आर्ट ६०.७८, एकूण ८६.०१ टक्के, श्री सरस्वती वाणिज्य महाविद्यालय जानेफळ सायन्स १००, आर्ट ९२.८६, एकूण ९५.८२ टक्के, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय डोणगाव सायन्स १००, आर्ट ९७.२४, कॉमर्स ९८.७६, एकूण ९८.३२ टक्के, श्री आ.प.पाटील कनिष्ठ महाविद्यालय नायगाव शेंदला सायन्स ९८.७०, आर्ट ८४.२४, एकूण ९३.१२ टक्के, श्री सरस्वती विज्ञान विद्यालय देऊळगाव साकर्शा आर्ट ७८.७८, संजय गांधी हायस्कूल घाटबोरी आर्ट ९१.८८, महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव माळी सायन्स ९८.३३, आर्ट १००, एकूण ९९.१३ टक्के, फक्रुद्दीन अली अहमद उर्दू विद्यालय डोणगाव सायन्स १००, आर्ट ९३.५४, एकूण ९६.७७, बाबूराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय लोणीगवळी आर्ट ७०.३१, काकासाहेब भास्करराव शिंगणे कला कनिष्ट महाविद्यालय वडगाव माळी आर्ट ७५, माध्यमिक क.म. चायगाव आर्ट ७६.१९, कला व विज्ञान महाविद्यालय मेहकर सायन्स ९८.३३, आर्ट ८०.७६, एकूण ९०.१७ टक्के, राजे संभाजी कनिष्ठ महाविद्यालय अंत्री देशमुख आर्ट ८८.०९, भाऊसाहेब लोढे कनिष्ट महाविद्यालय कळंबेश्वर आर्ट ८०.००, मदन वामन पातुरकर कनिष्ट महाविद्यालय डोणगाव सायन्स ९७.६१, पीर मोहंमद उर्दू उच्च माध्यमिक विद्यालय मेहकर सायन्स ९७.२२, आर्ट ५५.५५, एकूण ८८.८६ टक्के, जिजामाता आश्रमशाळा चिंचाळा सायन्स ८७.०३, आर्ट ८८.५२, एकूण ८७.८२ टक्के, जिजामाता कनिष्ट महाविद्यालय हिवरा खुर्द आर्ट ८१.२६, शिवाजी कनिष्ट महाविद्यालय मेहकर एमसीव्हीसी ८४.६२, एम.ई.एस.हायस्कूल एम.सी.व्ही.सी.मेहकर ९४.२०, विवेकानंद एमसीव्हीसी हिवरा आश्रम ९५.३४, आ.प.पाटील कनिष्ठ महाविद्यालय नायगाव शेंदला एमसीव्हीसी ८३.८२ टक्के निकाल लागला आहे.