मराठी भाषेच्या विकासाच्या गेल्या पन्नास वर्षांच्या टप्प्यात काही नवी साधने; उदा. सिनेमा, टेलिव्हिजन, इंटरनेट ही मराठीला मिळाली आहेत. त्या साधनांच्या माध्यमाने मराठीचा उपयोग होण्यास सुरुवात झाली आहे. ही साधने मराठी भाषिकांनी नीट हाताळायला पाहिजेत; आणि
...
‘मोडेन पण वाकणार नाही’ याप्रमाणे ‘चाळेन पण टच करणार नाही,’ असे काहीसे वर्तन पुस्तकांच्या बाबतीत मराठी वाचकांचे आणि प्रकाशकांचे दिसते. एखादे पुस्तक डिजिटल स्वरूपात वाचण्यापेक्षा, त्याची प्रत विकत घेऊन वाचण्याकडे मराठी वाचकांचा ओढा आजही कायम आहे.
...
मराठी शाळांना वाचवायची शासनाची इच्छाच नाही, हे लोकांना दिसत नाही का? मराठी शाळा या मराठी भाषेचा कणा आहेत. त्याच जर टिकणार नसेल तर मराठीचा ‘गौरव’ कशापायी साजरा करता?
...
अभिजनांच्या रांगेत बसायचे, तर त्यांच्यासारखंच मुलांना इंग्रजी शाळेत घालायचे, हे यांच्या मनावर नकळत पण पक्क कोरलं गेलं आहे. तरीही हा वर्ग आपली भाषा जागतिक झाल्याचा अभिमान बाळगतो.
...
ब्राहेने केलेल्या निरीक्षणांचा अभ्यास करून केप्लरने ग्रहांच्या कक्षेबाबत ३ नियम मांडले. पहिला नियम होता, ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत परिक्रमा करतात. म्हणजे ग्रहांचे सूर्यापासूनचे अंतर कमी-जास्त होत असते.
...
‘लढणे हे कर्तव्य आहे,’ असे गीता सांगते. ‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास’ असे म्हणणारे तुकोबा पुढे म्हणतात, ‘कठीण वज्रास भेदू ऐसे’. तर समर्थांनी, ‘पत्रेवीण पर्वत करू नये’ (लेखी पुराव्याशिवाय व्यवहार करू नये) आणि ‘गोहीविण जाऊ नये राजद्वारा’ (साक्षीशिवाय न
...
आॅनलाइनच्या जमान्यामध्ये आजकाल बरेच रुग्ण हे त्यांच्या फॅमिली डॉक्टरपेक्षा आॅनलाइन उपलब्ध असलेल्या डॉक्टर गुगलचे जास्त जवळचे मित्र झाले आहेत. बरेच रुग्ण हे आपल्या आजाराविषयी आॅनलाइन माहिती वाचून येतात.
...
मोहंमद रफींच्या असीम चाहत्यांपैकी एक डोंबिवलीतील अजित प्रधान नुकतेच एका लग्नाच्या निमित्ताने औरंगाबादेत येऊन गेले. शहरातील संगीतप्रेमी व रेडिओ श्रोता जगन्नाथ बसैये बंधू यांच्या समवेत त्यांची गप्पांची मैफल अशी रमली की चार तास कुठे निघून गेले कळालेच ना
...
औरंगाबादेतील कचरा गेल्या आठ दिवसांपासून जागच्या जागी पडून आहे. पर्यटनाची राजधानी अक्षरश: कचर्यात बुडाली आहे. कचर्याचा हा प्रश्न आजचा नाही. २००३ साली उच्च न्यायालयाने नारेगावातील कचरा डेपो बंद करण्याचे आदेश दिले होते.
...