शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृती रक्षणासाठी कार्यशाळा आवश्यक

By admin | Updated: September 19, 2016 00:42 IST

संस्कृती रक्षणासाठी प्रत्येक शाळेमध्ये संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन कार्यशाळा घेण्याची आवश्यकता आहे,...

पवनीत कार्यशाळा : रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन, ११ शाळांतून ५२० विद्यार्थ्यांचा सहभागपवनी : संस्कृती रक्षणासाठी प्रत्येक शाळेमध्ये संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन कार्यशाळा घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि विद्या भारती याच्या संयुक्त विद्यमाने पवनी येथे तिसरी भारतीय संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन कार्यशाळा घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते.कार्यशाळेचे उदघाटन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्त्या म्हणून वैशालीताई नायगावकर उपस्थित होत्या. त्यांनी संस्कृतीच्या रक्षणाची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. त्यासाठी पुढाकाराची गरज आहे, असे सांगितले. भारतीय कला, नृत्य, चित्रकला याविषयीचे सत्र घेण्यात आले. हरीश डेकाटे यांनी नृत्यकला माहिती आणि प्रात्यक्षिक करून घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनमुराद आनंद झाला. कार्यशाळेचा दृष्टीकोन यशस्वीरित्या पूर्ण झाला. कार्यशाळेला ११ शाळांतून ५२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाला वामनराव इटनकर, प्रभुदास खंडाईत, विजयाताई मुंजे, गेंदलालजी कटारे उपस्थित होते. संचालन मनीषा दिघोरे तर प्रास्ताविक व आभार अजिंक्य भांडारकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)