शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
4
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
5
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
6
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
7
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
8
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
9
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
10
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
11
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
12
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
13
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
14
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
15
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
16
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
17
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
18
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
20
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीवर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: February 24, 2015 01:39 IST

मध्य प्रदेशातून देवदर्शनासाठी निघालेल्या दाम्पत्यामध्ये वाद निर्माण झाला. यात

तुमसर : मध्य प्रदेशातून देवदर्शनासाठी निघालेल्या दाम्पत्यामध्ये वाद निर्माण झाला. यात पतीने पत्नीच्या डोक्यावर हातोड्याने वार करून जबर जखमी केले. ती मृत पावली, असा समज करून पतीने पळ काढला. नशिब बलवत्तर असल्याने ती यातून वाचली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.मध्यप्रदेशातील सिवनी येथील दिनेश नेमा हा पत्नी दीक्षासह १६ फेब्रुवारीपासून व देवदर्शनाच्या प्रवासासाठी घरून निघाले. तालुक्यातील सोदेपूर येथील जंगलात दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने दिनेशने दीक्षाच्या डोक्यावर हातोड्याने जबर प्रहार केला. यात ती रक्ताच्या थारोड्यात बेशुद्धवस्थेत पडली. ती मृत पावली असावी, असा संशय दिनेशला आल्याने त्याने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान जंगलातून जाणाऱ्या नागरिकांना ती दिसली. याची माहिती गोबरवाही पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमी दीक्षाला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. नशिब बलवत्तर असल्याने दिक्षा यातून वाचली. याप्रकरणी पोलिसांनी पती दिनेशविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दिनेशचा सिवनी येथे बॅटरी दुरूस्तीचा व्यवसाय आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनात गोबरवाहीचे ठाणेदार आर.बी. वडाळकर करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)