पाण्यासाठी दाहीदिशा : यावर्षीच्या तापमानाने चांगलेच हैराण केले. जनावरांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागली. महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पाणी मिळेल तिथे शोधण्याचा प्रयत्न असताना ही गोमाता रस्त्यावर साचलेले पाणी पिऊन तृष्णा भागवीत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}