पाण्यासाठी झुंबड : पवनी येथील वैनगंगा नदीकाठावरील ताडेश्वर वॉर्डातील महिला व पुरुष सार्वजनिक नळावरून पाणी घेतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची तीव्रटंचाई जाणवत आहे. वॉर्डातील सार्वजनिक नळावरून पाणी घेण्यासाठी दररोज नागरिकांची अशी झुंबड उडते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}