शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीची बसला जोरदार धडक

By admin | Updated: October 26, 2014 22:35 IST

वर्धेहून गोंदियाकडे जाणारी एस.टी. बसला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्नात असलेल्या दुचाकीने धडक दिली. यात दुचाकी चालक वसंत येलादे (५०) रा. जवाहरनगर हे जखमी झाले. जखमीला खासगी

जवाहरनगर : वर्धेहून गोंदियाकडे जाणारी एस.टी. बसला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्नात असलेल्या दुचाकीने धडक दिली. यात दुचाकी चालक वसंत येलादे (५०) रा. जवाहरनगर हे जखमी झाले. जखमीला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना सकाळी १० वाजता दरम्यान ठाणा पेट्रोलपंप येथे घडली.तिरोडा आगाराची वर्धा-गोंदिया बस एमएच-४०/एन-८९८३ ही ३२ प्रवासी घेऊन भंडारा दिशेने जात होती. दरम्यान बाजारामधून साहित्य खरेदी करीत ठाणा पेट्रोलपंप येथील राष्ट्रीय महामार्गावरील नागपूरकडील बोगद्यामधून रस्ता ओलांडीत असताना बसला दुचाकी एमएच-३१/बीक्यु-९०९४ ने धडक दिली. बसचालकाने समयसूचकता दाखवीत दुचाकीस वाचविण्याच्या प्रयत्न केले. मात्र सुदैवाने दुचाकीसह चालक १५ फूट फरकटत समोर गेला. ग्रामस्थांनी बसमधील समोरील चाकात फसलेल्या दुचाकी चालकास काढण्यात आले. ठाणा येथील जागृक नागरिक सुनील दयाल खन्ना यांनी सहकाऱ्यासह लगेच आपल्या वाहनाद्वारे जखमीला भंडारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एस.टी. बस मधील प्रवाशांच्या कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. याप्रकरणी दोन्ही पक्षाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. दरम्यान ठाणा पेट्रोलपंप येथील सर्व्हिस रोडवर, उड्डाण पुलादरम्यान बोगद्यामध्ये स्पिट ब्रेकरची मागणी जनतेनी लावून धरली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)