शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शोषितांच्या वेदना काव्यातून मांडणे हेच खरे काव्यप्रयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:04 IST

कवितेच्या वेगवेगळ्या व्याख्या अनेकांनी केलेल्या आहेत, कवितेची विविध प्रयोजनेही अनेक विचारवंतांनी सांगितलेली आहे पण मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन शोषितांच्या, उपेक्षितांच्या व्यथा ,वेदना आपल्या कवितेतून मांडत राहणे हेच खरे काव्यप्रयोजन आहे, असे उद्गार अध्यक्षीय भाषण करताना प्रसिद्ध कवी , नाटककार डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी काढले.

ठळक मुद्देसुरेश खोब्रागडे : सार्वजनिक वाचनालयात ‘रंग कवितेचे’ उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कवितेच्या वेगवेगळ्या व्याख्या अनेकांनी केलेल्या आहेत, कवितेची विविध प्रयोजनेही अनेक विचारवंतांनी सांगितलेली आहे पण मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन शोषितांच्या, उपेक्षितांच्या व्यथा ,वेदना आपल्या कवितेतून मांडत राहणे हेच खरे काव्यप्रयोजन आहे, असे उद्गार अध्यक्षीय भाषण करताना प्रसिद्ध कवी , नाटककार डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी काढले. विदर्भ साहित्य संघ, भंडारा व सार्वजनिक वाचनालय भंडारा आयोजित रंग कवितेचे या वाड्मयीन कार्यक्रमात ते बोलत होते. नुकतेच रंग कवितेचे या बहारदार काव्य मैफलीचे आयोजन सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. रंग कवितेचे या कार्यक्रमाचे निमंत्रित कवी पुनीत मातकर, गडचिरोली हे होते. सूत्रनिवेदक युवा कवी अविनाश पोईनकर चंद्रपूर हे होते. या कार्यक्रमाचे उदघाटन समाजसेवक अमृत बन्सोड यांनी केले. प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध गझलकार प्रल्हाद सोनेवाने, डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ भंडारा तसेच सार्वजनिक वाचनालयाचे सहसचिव प्रदीप गादेवार आदी मान्यवर होते.कवी पुनीत मातकर यांनी कार्यक्रमात आपल्या कवितेचे विविध रंग भरून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तेवढचे युवा कवी अविनाश पोईनकर यांनी बहारदार सूत्रनिवेदन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे यांनी मांडली तसेच संकल्पना विवेक कापगते यांनी समर्पक शब्दात विशद केली.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मासूरकर यांनी केले. तसेच आभार एक स्वप्न एक आशा या संघटनेची युवा कार्यकर्ती टीना कटकवार हिने केले.या कार्यक्रमाला डॉ.गुणवंत धात्रक , डॉ. के.एल.देशपांडे, डॉ.जयश्री सातोकर, प्रा, सुनीता रंगारी, प्रा.फुलझेले, हर्षल मेश्राम, कवयित्री अर्चना मोहनकर, मनोज केवट आदी उपस्थित होते.रंग कवितेचे या कार्यक्रमासाठी भंडारा,तुमसर लाखनी, पवनी, मोहाडी, गोरेगाव येथील रसिकांनी गर्दी केलेली होती. या कार्यक्रमासाठी मनोज केवट, विवेक कापगते, प्रमोदकुमार अणेराव, घनशाम कानतोडे, युवराज खोब्रागडे यांनी सहकार्य केले.