शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशीही दरोडेखोर मोकाटच

By admin | Updated: January 10, 2016 00:41 IST

ठाणा पेट्रोलपंप येथील दर्शनलाल मलहोत्रा यांच्या घरी सशस्त्र दरोडा पडल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडूनही पोलिसांना अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही.

रेखाचित्र जारी होणार : पोलिसांना अपयशभंडारा : ठाणा पेट्रोलपंप येथील दर्शनलाल मलहोत्रा यांच्या घरी सशस्त्र दरोडा पडल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडूनही पोलिसांना अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. दरोडेखोरांचे रेखाचित्र बनविणे सुरू असून दरोडेखोर तोंडावर कापड बांधून असल्यामुळे रेखाचित्र काढण्यासाठी अडचणी येत आहेत.आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहा पथक विविध दिशेला रवाना करण्यात आले आहे. परंतु या पथकांना अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. पोलिसांनी दर्शनलाल मलहोत्रा त्यांची पत्नी कांचन, मुलगी नेहा, मुलगा जतीन यांचे बयान घेतले. याशिवाय त्यांच्या घरा शेजाऱ्या लोकांची विचारपुस करून माहिती संकलीत करीत आहे. परंतु पोलिसांना अद्याप ठोस माहिती मिळू शकली नाही. घटनेचा तपास करणाऱ्या जवाहरनगर पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील दुकाने, एटीएम आणि माथनी पथकर नाका येथून सीसीटीव्हीचे फुटेज घेतले आहे. परंतु तिथेही ठोस पुरावा पोलिसांना मिळू शकला नाही. घटनेच्यावेळी काही आरोपी घराबाहेर तर घरात शिरलेल्या आरोपींचे चेहरे कापडाने बांधलेले असल्यामुळे आरोपींचे वर्णन सांगताना अडचणी येत आहेत. परंतु ते तेलुगु भाषिक असल्याचे मलहोत्रा यांनी सांगितले. मलहोत्रा यांच्या घरून पळविलेले चार भ्रमणध्वनी संचही बंद असल्यामुळे लोकेशन मिळण्यात अडचणी येत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)