शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यात कसूर केल्यास निलंबन

By admin | Updated: September 22, 2016 00:41 IST

प्रलंबित मागण्यांविषयी चर्चा करून मागण्या निकाली काढण्यात येईल,...

चरण वाघमारे यांचा इशारा : महिन्याभरात समस्या निकाली काढणार, सहविचार सभाभंडारा : प्रलंबित मागण्यांविषयी चर्चा करून मागण्या निकाली काढण्यात येईल, तसे पत्र महिन्याभरात कोणत्याही परिस्थितीत निर्गमीत करण्यात येईल.कर्तव्यात कसूर आणि जाणीवपूर्वक हेतू साध्य करण्याकरिता प्रकरणे अडवून धरली जात आहेत असे लक्षात येताच निलंबनासाठीची कारवाई आणि शिफारस केली जाईल, असा इशारा आमदार चरण वाघमारे यांनी अधिकाऱ्यांना दिला.जिल्ह्यातील खासगी व जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक मधील शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्याकरिता आमदार चरण वाघमारे, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यामिक व परिषदेचे पदाधिकारी यांच्या संयुक्त सहविचार सभेचे आयोजन विश्रामगृह येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.सभेला शिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार, माध्यमिक शिक्षण विभागाचे आईलवार, भोंगाडे व शिक्षक परिषदेचे डॉ.उल्हास फडके, कार्यवाह अंगेश बेहलपाडे आदी उपस्थित होते. सहविचार सभेत जिल्हा परिषद शिक्षकांचे १ तारखेला वेतन देणे, वरिष्ठ व निवड श्रेणीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, जि.प. शाळांमधील, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक ही रिक्त पदे तात्काळ भरून काढावे, पात्र माध्यमिक शिक्षकांमधून कनिष्ठ महाविद्यालय रिक्त पदे भरणे, डीसीपीएस च्या रकमेचा हिशोब देणे व खात्यावर जमा करणे, २००६ पासूनचा प्रलंबित बदली प्रवास भत्ता मंजूर करणे, चुकीच्या पद्धतीने तयार झालेल्या सेवाज्येष्ठता यादीला दुरुस्त करणे, तक्रारी प्राप्त झालेल्या जि.प. प्राथमिक, माध्यमिक विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कठोर दंडात्मक कार्यवाही प्रस्तावित करणे, एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी कोणत्याही प्रकरणात न लागू देणे, कार्यालयात येणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक यांना सन्मानजनक वागणूक देणे, तक्रारींचा निपटारा कोणत्याही परिस्थितीत एक महिन्याच्या आतच करणे, समायोजनाचा घोळ दुरुस्त करणे, सेवानिवृत्ती प्रकरणे निकाली काढणे, वैद्यकीय प्रकरणे अडवून धरणाऱ्या कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करणे, खासगी शाळेतील बदली प्रस्तावांना तात्काळ मान्यता प्रदान करणे इत्यादी प्रकरणावर चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षक परिषदेचे डॉ.उल्हास फडके, कार्यवाह अंगेश बेहलपाडे, पी.पी. डोमळे, प्रदीप गायकवाड, हरिहर पडोळे, प्रा.सशांक चोपकर, यादव गायकवाड, हरिहर पडोळे, दिलीप वाणी, महादेव तेलमासरे, माधव रामेकर, राधेशाम धोटे, राजेश निंबार्ते सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)