शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

मदतीचे ६६ लाख रुपयांचे अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST

शासनाने अतिवृष्टी मुळे नुकसान लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान तात्काळ देण्याची तरतूद नैसर्गिक आपत्ती विभागाच्या मार्फत करण्यात येते. यामुळे नुकसानग्रस्तांना अति तात्काळ भरपाई देऊन त्यांना पर्याय व्यवस्था करण्यासाठी सोईचे होते. मात्र लाखांदूर तालुक्यात मागील दोन वर्षात अतिवृष्टीने शेकडो घरे व गुरांचे गोठे पडून नुकसान झाले व तसा पंचनामा करून भरपाईची रक्कम वरिष्ठ विभागाला पाठवले.

ठळक मुद्देप्रकरण घरांच्या पडझडीचे : १,१८५ लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : मागील दोन वर्षांपासून तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने घरांची व गुरांच्या गोट्यांची पडझड झाली असुन त्याचे पंचनामे महसूल विभागाने करून तालुक्यातील ११८५ लाभार्थ्यांना ६५ लाख ९० हजार ३०० रुपयांची गरज आहे. मात्र सदर निधी हा दोन वर्षे लोटूनही लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही.त्यामुळे लाभार्थी तहसील कार्यालयात रोज पायपीट करीत आहेत.मात्र सानुग्रह अनुदान न मिळाल्याने आहे त्याच स्थितीत नुकसान ग्रस्त लाभार्थी वास्तव्य करीत आहेत.शासनाने अतिवृष्टी मुळे नुकसान लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान तात्काळ देण्याची तरतूद नैसर्गिक आपत्ती विभागाच्या मार्फत करण्यात येते. यामुळे नुकसानग्रस्तांना अति तात्काळ भरपाई देऊन त्यांना पर्याय व्यवस्था करण्यासाठी सोईचे होते. मात्र लाखांदूर तालुक्यात मागील दोन वर्षात अतिवृष्टीने शेकडो घरे व गुरांचे गोठे पडून नुकसान झाले व तसा पंचनामा करून भरपाईची रक्कम वरिष्ठ विभागाला पाठवले. यात ८९ गावातील २०१८ मध्ये १४० लाभार्थी यांचे ७ लाख ७५ हजार ९५० रुपये व २०१९ मध्ये १०४५ लाभार्थी ५८ लाख १४ हजार ३५० रुपये असे ऐकून ६५ लाख ९० हजार ३०० रुपयांची सानुग्रह अनुदान निधीची आवश्यकता आहे. मात्र दोन वर्षे लोटूनही अनुदान लाभार्थ्यांनां मिळाला नाही. यातील नुकसान झालेल्या लोकांची घर व गुरांचे गोठे अंशत: व पुर्णत: पडझड झाल्याने त्यांना पर्याय व्यवस्था करण्यासाठी दुसऱ्यांकडून कर्ज घेऊन त्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र शासनाने याची दखल न घेतल्याने नुकसान ग्रस्तांवर अधिक भुर्दंड बसला आहे.मागील पावसाळ्यात गुरांचा गोठा पडला. त्याचा पंचनामा तलाटी नि केला. मात्र अजून पर्यंत भरपाई मिळाली नाही. जनावरांना ठेवण्यासाठी दुसरी जागा नसल्यामुळे त्याला दुरुस्त करण्यासाठी उसनवारी कर्ज घेऊन पर्याय व्यवस्था करून जनावरांना ठेवले जाते. शासन अजून पर्यंत अनुदान देत नाही.तर तहसील कार्यालयाच्या येरझारा मारणे सुरूच आहे. उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.- संदीप थेरनुकसानग्रस्त पशुपालक,मासळ

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना