शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ विद्यार्थिनीची विद्यापीठाकडे तक्रार

By admin | Updated: April 27, 2017 00:26 IST

बी.एस.सी. प्रथम वर्ष द्वितीय सेमीस्टरची परीक्षार्थी दुर्गा गायधने या विद्यार्थिनीजवळ तपासाअंती कॉपी आढळून आली.

प्रकरण परीक्षा केंद्रावरचे : प्रश्नपत्रिका पळविलीतुमसर : बी.एस.सी. प्रथम वर्ष द्वितीय सेमीस्टरची परीक्षार्थी दुर्गा गायधने या विद्यार्थिनीजवळ तपासाअंती कॉपी आढळून आली. कारवाई टाळण्याकरिता तिने प्रश्नपत्रिका घेऊन परीक्षागृहातून धूम ठोकली. पळून जाताना तपासणीस महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली. यासंदर्भात पोलीस अधीक्षक, नागपूर विद्यापीठाकडे तक्रार करण्यात आली आहे.एस.एन. मोर महाविद्यालयाची नियमित विद्यार्थिनी दुर्गा जसवंत गायधने हिचा २० एप्रिल रोजी बी.एस.सी. प्रथम वर्ष (बॉटनी) सेकंड सेमीस्टरचा पेपर साई महाविद्यालय परीक्षा केंद्रावर होता. कॉपी तपासतांनी दुर्गा गायधने हिच्याकडे कॉपी आढळली. तेव्हा तिने तपासणीस महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून परीक्षागृहातून प्रश्नपत्रिका घेऊन धुम ठोकली. तिचा युएफ-१६ क्रमांकाचा फॉर्म भरून घेतला. दि. २२ एप्रिल रोजी सुद्धा दुर्गा गायधनी ही प्रश्नपत्रिका घेऊन पळत होती. तेव्हा येथील कर्मचाऱ्याने तिचा पाठलाग करून प्रश्नपत्रिका हिसकावून घेतली. परीक्षा केंद्राबाहेर पर्यवेक्षक नलिनी बोरकर यांनी दुर्गा गायधने हिची तपासणी केली असता तिने धक्काबुक्की केली व पळून गेली. संबंधित परिक्षार्थीवर निर्बंध लावण्याचे पत्रही विद्यापीठ परीक्षा विभागाकडे करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)दुर्गा गायधने या परीक्षार्थीचे आरोप निराधार आहेत. परीक्षागृहातून ती प्रश्नपत्रिका घेऊन पळाली होती. तिला कुणी हाकलले नाही. तपासात तिच्याजवळ कॉपी आढळली. तसे तिने स्टेटमेंटवर स्वाक्षरी केली आहे. विद्यापीठ नियमानुसारच परीक्षा केंद्र संचालक व सहसंचालकांची नियुक्ती होते. विद्यापीठ नियमानुसार संबंधित विद्यार्थिनीवर कारवाई करण्यात आली आहे.- देवेंद्रकुमार रंभाड, मुख्य पर्यवेक्षक, परीक्षा विभाग, नागपूर विद्यापीठ.