शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

फसलेला ट्रक काढण्यासाठी थांबला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : रेतीचा ट्रक काढण्यासाठी मोठा आटापिटा करावा लागला. बऱ्याच शर्थीने ट्रक नालीच्या बाहेर निघाला खरा ...

ठळक मुद्दे अखेर ट्रक ताब्यात : मोहाडी तालुक्यातील सर्व तलाठी दहेगावात उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : रेतीचा ट्रक काढण्यासाठी मोठा आटापिटा करावा लागला. बऱ्याच शर्थीने ट्रक नालीच्या बाहेर निघाला खरा पण यासाठी रस्त्याची रहदारी काही वेळ थांबविण्यात आली होती.रेती चोरून नेणाऱ्या ट्रकला नायब तहसीलदार यांच्या पथकाने पकडले. पण, ट्रक चालकांनी वाहन महसूल विभागाच्या ताब्यात जाऊ नये यासाठी ट्रक नालीत घातला. जीवाची पर्वा न करता चालक चालत्या ट्रक मधून पळाला होता. तो रूतलेला ट्रक काढण्यासाठी नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे यांनी काही यंत्र बोलावले होते. रात्रीच्या नऊ वाजतापर्यंत ट्रक काढण्याचा खटाटोप केला गेला. त्या ठिकाणी कोतवाल चंदन नंदनवार, दहेगावचे पोलिस पाटील सुरेश सेलोकर यांना ट्रकच्या शेजारी तहसीलदार यांच्या गाडीत रात्रभर जागत राहिले. सकाळी पुन्हा रूतलेला ट्रक काढण्याचा अभियान सुरू झाला. सकाळी ट्रकमधून रेती रिकामी करण्यात आली. जेसीबी बोलावली गेली. ट्रकचे स्टेअरिंग लॉक करण्यात आले होते. पुन्हा आटापिटा सुरू झाला. पण त्या अडचणींवर मात करण्यात आली. दुपारी दोन वाजता तो ट्रक काढण्यात यश मिळाले. तो ट्रक पोलीस ठाणे मोहाडीच्या ताब्यात देण्यात आले. ट्रक काढताना काही वेळ रस्ता थांबविण्यात आला होता. यावेळी वाहनांची रीघ लागली होती. यावेळी तालुक्यातील सर्व तलाठ्यांना दहेगाव येथील घटनास्थळावर बोलावण्यात आले होते.ट्रक मालकांवर दंड करण्याचे प्रकरण तहसीलदार यांच्याकडे दिले आहे. एक नोटीस काढून त्याला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात येईल. नंतरच दंडाचे आदेश काढले जातील.-घनश्याम सोनकुसरे, नायब तहसीलदार, मोहाडी.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी